You can access the distribution details by navigating to My Print Books(POD) > Distribution

Add a Review

शब्द फुलांची ओंजळ (Shabd Phulanchi Onjal)

रमेश ग. राणे. ‘आनंद’
Type: Print Book
Genre: Poetry
Language: Marathi
Price: ₹180 + shipping
Price: ₹180 + shipping
Dispatched in 5-7 business days.
Shipping Time Extra

Description

माझ्या बालपणी आमच्या कौटुंबिक घरी श्रीपत बावकर नावाचे गृहस्थ घरकामासाठी दिवसभर असायचे. हसरा चेहरा, मिश्किल स्वभाव व हजरजबाबीपणा या सोबत कोणत्याही विषय वा शब्दावरून पटकन चारोळया रचण्यात ते पटाईत होते.

बालपणी मला त्यांचा कौतुक मिश्रित हेवा वाटत असे. कालांतराने कळत- नकळत मी सुद्धा त्यांचे अनुकरण करीत, यमक जुळवून दोन ओळया लिहीण्याचा प्रयत्न करू लागलो.

माझा दिवंगत मित्र वसंत भोई हा उत्कृष्ट चित्रकार तर होताच शिवाय तो कविताही छान करीत असे. मित्र या नात्याने तो मला कविता वाचून दाखवीत असे. मी सुद्धा जमेल तसे काव्यलेखन करावे असे वसंतास मनोमन वाटत असल्याकारणे तो नेहमी मला कविता लिहिण्यास उद्युक्त करीत असे.

या व्यतिरिक्त माझे वडील बंधू श्री. त्र्यंबकेश (आप्पा) हे सुद्धा मला नियमित प्रोत्साहन व मार्गदर्शन देऊन प्रेमळ आग्रह करीत असे.

या घटनांची फलश्रुती म्हणजेच हा काव्यसंग्रह!

About the Author

गुजरात नव-निर्माण आंदोलना दरम्यान उंबरगाव तालुक्यातील मोर्चे आणि निषेधसभेत श्री. रमेश ग. राणे ‘आनंद’ यांची घोषवाक्ये व लघु कविता खूप गाजल्या होत्या.

त्यांनी लिहिलेली भक्तिगीते व भजने, त्यांच्या गावातील भजन मंडळींतर्फे धार्मिक कार्यक्रमांत आणि गणेशोत्सवात गायली जातात. याव्यतिरिक्त, गावात होणार्‍या काव्यवाचन समारंभात त्यांच्या विविध विषयांवरील कवितेचे वाचन होत असते.

त्यांच्या काही कविता, गुजरात समाचार व दैनिक जागरण या वृत्तपत्रांच्या माध्यमातून आधीच प्रकाशित झाल्या आहेत.

सामान्य जनालाही सहज समजावी अशी भाषाशैली आणि आपल्या सभोवताली घडणार्‍या घटनांवर आधारित कविता हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.

Book Details

ISBN: 9789355661685
Publisher: रमेश ग. राणे. ‘आनंद’
Number of Pages: 99
Dimensions: 5"x8"
Interior Pages: B&W
Binding: Paperback (Perfect Binding)
Availability: In Stock (Print on Demand)

Ratings & Reviews

शब्द फुलांची ओंजळ (Shabd Phulanchi Onjal)

शब्द फुलांची ओंजळ (Shabd Phulanchi Onjal)

(Not Available)

Review This Book

Write your thoughts about this book.

Currently there are no reviews available for this book.

Be the first one to write a review for the book शब्द फुलांची ओंजळ (Shabd Phulanchi Onjal).

Other Books in Poetry

Shop with confidence

Safe and secured checkout, payments powered by Razorpay. Pay with Credit/Debit Cards, Net Banking, Wallets, UPI or via bank account transfer and Cheque/DD. Payment Option FAQs.