You can access the distribution details by navigating to My Print Books(POD) > Distribution
पुस्तकांबद्दल
शीर्षक - माझ्या ७५ नवीन कविता
मराठी आणि हिंदी
लेखक - लक्ष्मीधर वि. गावपांडे
या कवितेच्या पुस्तकात मी विविध विषयांवर ७५ नवीन, ३८ मराठी आणि ३७ हिंदी कविता लिहिल्या आहेत. मी माझ्या बालपणीच्या आठवणी, निसर्ग, माझी निरीक्षणे, माझे अनुभव, माझ्या भावना, माझे विचार आणि विविध विषयांबद्दलची माझी मते आणि समाजात पाहिलेल्या वेगवेगळ्या घटना यांचा या कवितेत समावेश करण्यात आलेला आहे.
तुम्हाला माझ्या मराठी आणि हिंदी कविता वेगवेगळ्या विषयांवर सापडतील ज्यामुळे आपल्याला तारुण्यापासून वयोवृधांच्या जीवनातील विविध अनुभवांचे विस्तृत दर्शन मिळेल. मला खात्री आहे की या कविता तुमच्या हृदयाला स्पर्श करतील आणि बर्याचदा आपल्या स्वतःच्या आयुष्यातील अनुभवांशी निगडित आहेत असा भास निर्माण करतील.
About the Book
Title – Mazya 75 Naveen Kavita
Sub Title – Marathi Aani Hindi
Author – Laxmidhar V. Gaopande
This book contains all original new 75 poems of author in which there are interesting 38 Marathi and 37 Hindi poems. These poems cover various topics like childhood memories, school days, about nature, school, teachers, good human values, birds, festivals, about India, bravery of soldiers, farmer, etc. and observations and opinions about various issues we all see in our society today.
You will find these new 75 poems in Marathi and Hindi very interesting on various topics which give you wide coverage of our experiences in life covering childhood till old age.
Author sincerely feels these poems will touch your heart and often may try to relate to your own life experiences.
Currently there are no reviews available for this book.
Be the first one to write a review for the book माझ्या ७५ नवीन कविता/Mazya 75 Naveen Kavita.