You can access the distribution details by navigating to My Print Books(POD) > Distribution

Add a Review

वहीतली स्वप्नं…

बालपणापासून जपलेला कवितांचा प्रवास
शिवशंकर नवनाथ नागरसोगे
Type: Print Book
Genre: Poetry
Language: Marathi
Price: ₹157 + shipping
This book ships within India only.
Price: ₹157 + shipping
Dispatched in 5-7 business days.
Shipping Time Extra

Description

‘वहीतली स्वप्नं…’ हा बालपणापासून जपलेल्या शब्दप्रवासाचा एक हृदयस्पर्शी कवितासंग्रह आहे.

शाळेच्या वहीत उमटलेल्या पहिल्या ओळींपासून सुरू झालेला हा प्रवास आठवणी, नाती, प्रेम, निसर्ग, सामाजिक जाणीवा आणि आयुष्यातील छोट्या-मोठ्या अनुभवांना शब्दरूप देतो.

या संग्रहातील निवडक १७ कविता वेगवेगळ्या वयात आणि वेगवेगळ्या भावविश्वात लिहिलेल्या आहेत. प्रत्येक कवितेमागे एक आठवण, एक विचार आणि त्या काळातील एक निरागस भावना दडलेली आहे.

जवळपास अठरा वर्षे जपलेल्या वहीतील या कविता आता वाचकांच्या भेटीला येत आहेत.

ही केवळ कवितांची पाने नाहीत; हा बालपणातील स्वप्नांचा जपलेला ठेवा आहे.

About the Author

शिवशंकर नवनाथ नागरसोगे यांना लहानपणापासून वाचन आणि लेखनाची आवड आहे. सहावीपासून त्यांनी कविता लिहिण्यास सुरुवात केली.

शालेय जीवनात लिहिलेल्या कविता आणि पुढील काळात वास्तव घटनांमधून साकारलेल्या काही कवितांचा समावेश असलेला ‘वहीतली स्वप्नं…’ हा त्यांचा पहिला कवितासंग्रह आहे.

हा संग्रह त्यांच्या बालपणीच्या स्वप्नपूर्तीचा एक जिव्हाळ्याचा टप्पा आहे.

Book Details

Number of Pages: 50
Dimensions: 5"x8"
Interior Pages: B&W
Binding: Paperback (Perfect Binding)
Availability: In Stock (Print on Demand)

Ratings & Reviews

वहीतली स्वप्नं…

वहीतली स्वप्नं…

(Not Available)

Review This Book

Write your thoughts about this book.

Currently there are no reviews available for this book.

Be the first one to write a review for the book वहीतली स्वप्नं….

Other Books in Poetry

Shop with confidence

Safe and secured checkout, payments powered by Razorpay. Pay with Credit/Debit Cards, Net Banking, Wallets, UPI or via bank account transfer and Cheque/DD. Payment Option FAQs.