You can access the distribution details by navigating to My Print Books(POD) > Distribution
"कधी कधी नाती वेळेच्या धुक्यात हरवतात... पण काही नाती, पावसासारखी पुन्हा आपल्या दारी येतात..."
हिरवेगार डोंगर, धुक्याची पसरलेली चादर आणि सह्याद्रीच्या कुशीतून खळाळत वाहणारे धबधबे... अशा नयनरम्य वातावरणात सुरू झालेला हा प्रवास केवळ दोन अनोळखी वाटसरूंचा नव्हता, तर एका रेशीमगाठीचा होता. जिथे प्रत्येक वळणावर निसर्ग साथ देत होता, तिथेच अचानक नशिबाने एक अनपेक्षित वळण घेतले.
हरवलेली स्वप्ने, दुरावलेली मने आणि नियतीने घेतलेली कठोर परीक्षा यातून ही प्रेमकथा पुन्हा आकारास येईल का?
निसर्गाने जुळवून आणलेले हे नाते काळाच्या कसोटीवर टिकेल का?
प्रेम, समर्पण आणि अतूट विश्वासाची एक हळुवार, हृदयाला स्पर्शून जाणारी अनोखी अनुभूती.
'एका अविस्मरणीय प्रवासातील प्रेम'.
लेखक: संकेत गावंडे
एक प्रेम. एक प्रवास. एक वचन...
Currently there are no reviews available for this book.
Be the first one to write a review for the book एका अविस्मरणीय प्रवासातील प्रेम.