You can access the distribution details by navigating to My Print Books(POD) > Distribution
बीडच्या पाषाणवत दुष्काळी मातीत विज्ञानाच्या बळावर जलसंधारण आणि 'क्विनोआ' या सुपरफूडची आंतरराष्ट्रीय शेती फुलवून, टँकर लॉबी व अनुदानाच्या लाचारीला सुरुंग लावणारे 'तांबडओहोळ मॉडेल'... आणि एका स्वाभिमानी शेतकरी कुटुंबाच्या संघर्षाची ही जळजळीत, अस्वस्थ करणारी महागाथा आहे.
Currently there are no reviews available for this book.
Be the first one to write a review for the book आभाळपेरणी.