You can access the distribution details by navigating to My Print Books(POD) > Distribution
आठवणीतल्या रहस्यमय गोष्टी - हा सात रहस्यमय कथांचा संग्रह आहे.बाबांकडून माझ्यापर्यंत आणि आता आयुषपर्यंत पोहोचलेल्या या आठवणी आहेत. यातील बहुतांश कथा माझ्या वडिलांच्या प्रत्यक्ष अनुभवांवर आणि त्यांच्या आजूबाजूच्या लोकांसोबत घडलेल्या घटनांवर आधारित आहेत.
लेखिका: हर्षा नितीन सितप
Currently there are no reviews available for this book.
Be the first one to write a review for the book आठवणीतल्या रहस्यमय गोष्टी.