You can access the distribution details by navigating to My Print Books(POD) > Distribution
प्रत्येक घरात एक सांज असते — जेव्हा प्रकाश आणि अंधार यांच्यामध्ये सगळे धूसर दिसते. नाती, विश्वास, स्वाभिमान — या सावल्यांमध्ये माणसे हरवतात.
"सांज वेळच्या सावल्या" ही एका कुटुंबाच्या तीन पिढ्यांची कथा आहे — जिथे एक संशय संसार उद्ध्वस्त करतो, एक मैत्री विश्वासघातात बदलते, आणि एक स्त्री एकाकी वाटेवरही स्वाभिमान जपते.
हे फक्त एका घराची कथा नाही — हे तुमच्या-आमच्या आसपासच्या अनेक घरांची कथा आहे.
Currently there are no reviews available for this book.
Be the first one to write a review for the book सांजवेळच्या सावल्या.