You can access the distribution details by navigating to My Print Books(POD) > Distribution
गृहनिर्माण संस्थेच्या सचिवाने काय करावे, दाखल करावे, सही करावी — आणि कायदेशीररीत्या काय नाकारावे. सहकारी गृहनिर्माण संस्थेची कागदपत्रे, मुदती आणि बरीचशी कायदेशीर जबाबदारी सचिवावर असते. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६०, त्याखालील नियम आणि आदर्श उपविधी यांनुसार सचिवाची कर्तव्ये या पुस्तिकेत मांडली आहेत; प्रत्येक मुद्द्यासोबत संबंधित तरतूद दिली आहे. भाग अ: सचिवाचे वर्ष — बारा महिने, क्रमाने. भाग ब: दहा कामे — प्रत्येकासाठी मार्गनकाशा. भाग क: कवच — तीस नकार, आणि नाकारता न येणाऱ्या बारा गोष्टी. भाग ड: वैयक्तिक जबाबदारी. भाग इ: नमुने आणि ठराव. भाग फ: कवच जिथे थांबते. महाराष्ट्र सहकारी संस्था (सुधारणा) नियम, २०२६ नुसार अद्ययावत. A4 आकार. शैक्षणिक साहित्य, कायदेशीर सल्ला नव्हे.
Currently there are no reviews available for this book.
Be the first one to write a review for the book सचिवाचे कवच: गृहनिर्माण संस्था सचिव मार्गदर्शिका (महाराष्ट्र).