You can access the distribution details by navigating to My Print Books(POD) > Distribution
पोलीस भरती वन-लायनर प्रश्नोत्तरे - अधिकारी कट्टा
पोलीस भरती परीक्षेत यश मिळवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी उपयुक्त अभ्याससाहित्य!
पोलीस भरती वन-लायनर प्रश्नोत्तरे हे पुस्तक पोलीस भरती परीक्षेच्या तयारीसाठी तयार केलेले एक उपयुक्त सराव व जलद उजळणी साधन आहे. या पुस्तकात ३५०० पेक्षा अधिक महत्त्वाचे प्रश्न व उत्तरे समाविष्ट असून, प्रश्नांचे विषयानुसार वर्गीकरण करून अभ्यास अधिक सोपा, सुटसुटीत आणि परिणामकारक करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
Currently there are no reviews available for this book.
Be the first one to write a review for the book महाराष्ट्र पोलीस भरती ३५००+ वन लायनर प्रश्नोत्तरे २०२६ अधिकारी कट्टा AK 2.0.