You can access the distribution details by navigating to My Print Books(POD) > Distribution
ईशिता हे केवळ Manifestation किंवा Law of Attraction वरचे पुस्तक नाही. आपल्या विचारांचा, भावनांचा, श्रद्धांचा आणि कृतीचा वास्तवाशी असलेला संबंध सोप्या भाषेत समजावून सांगण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.
या पुस्तकात Manifestation मागील तत्त्वे, त्यामागील विज्ञान आणि त्यासोबतच लेखिकेच्या आयुष्यातील काही खऱ्या अनुभवांचा समावेश आहे. हे अनुभव वाचताना वाचकाला स्वतःच्या आयुष्याकडे नव्या दृष्टीने पाहण्याची प्रेरणा मिळेल.
जर तुम्हाला स्वतःवर विश्वास वाढवायचा असेल, सकारात्मक विचारांची शक्ती समजून घ्यायची असेल आणि आपल्या आयुष्यात जाणीवपूर्वक बदल घडवून आणायचे असतील, तर ईशिता तुमच्यासाठी एक प्रेरणादायी सहप्रवास ठरेल.
Currently there are no reviews available for this book.
Be the first one to write a review for the book ईशिता.