You can access the distribution details by navigating to My Print Books(POD) > Distribution
मृत्यू शेवट नाही…
मृत्यू, पुनर्जन्म, कर्म, चित्त आणि प्रत्यक्ष जीवन यांचा धम्मदृष्टीने सोपा व सखोल वेध घेणारे हे पुस्तक आहे. अभिधम्मातील गुंतागुंतीच्या संकल्पना सहज भाषेत, दैनंदिन जीवनातील उदाहरणांसह समजावून सांगत “आपण कुठून आलो आणि कुठे चाललो आहोत?” या मूलभूत प्रश्नांचा शोध घेण्याचा प्रयत्न येथे केला आहे.
धम्म, ध्यान आणि आत्मपरीक्षणाची वाटचाल करणाऱ्या प्रत्येकासाठी एक चिंतनशील पुस्तक.
Currently there are no reviews available for this book.
Be the first one to write a review for the book मृत्यू हा शेवट नाही.