You can access the distribution details by navigating to My Print Books(POD) > Distribution
प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक व्यक्ती नक्की येते जी आपली प्रेम ह्या शब्दाशी ओळख करून दते , जिला आपल्याला मिळवावसं वाटतं , तिच्या सोबत अधिक अधिक वेळ घालवावासा वाटतो.
कधी ती व्यक्ती बालपणी भेटते , कधी तरुणपणी आणि काहींना तर जीवनभर भेटत नाही. ती व्यक्ती भेटो न भेटो पण तिच्या प्रती च्या भावना सगळ्यांच्या एक सारख्याच असतात.
प्रत्येकच्या त्या व्यक्ती बद्दल असणाऱ्या भावनांचा उहापोह काव्यमय रुपात मांडण्याचा हा प्रयत्न.
Currently there are no reviews available for this book.
Be the first one to write a review for the book तिच्या बद्दल थोडसं.