You can access the distribution details by navigating to My Print Books(POD) > Distribution

Add a Review

तिच्या बद्दल थोडसं

Dr. Hrishikesh Pradeep Bodhe
Type: Print Book
Genre: Poetry
Language: Marathi
Price: ₹150 + shipping
Price: ₹150 + shipping
Dispatched in 5-7 business days.
Shipping Time Extra

Description

प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक व्यक्ती नक्की येते जी आपली प्रेम ह्या शब्दाशी ओळख करून दते , जिला आपल्याला मिळवावसं वाटतं , तिच्या सोबत अधिक अधिक वेळ घालवावासा वाटतो.
कधी ती व्यक्ती बालपणी भेटते , कधी तरुणपणी आणि काहींना तर जीवनभर भेटत नाही. ती व्यक्ती भेटो न भेटो पण तिच्या प्रती च्या भावना सगळ्यांच्या एक सारख्याच असतात.
प्रत्येकच्या त्या व्यक्ती बद्दल असणाऱ्या भावनांचा उहापोह काव्यमय रुपात मांडण्याचा हा प्रयत्न.

About the Author

डॉ ऋषिकेश प्रदीप बोधे हे एक चित्रपट प्रेमी असून अनेक लघु चित्रपटांच लेखन , दिग्दर्शन व संपादन त्यांनी केले आहे .
बालवयात रामायण व महाभारत यांच्या श्रावणामुळे त्यांचं कथा व कादंबरी प्रती आकर्षण वाढले.
त्या आकर्षणाच रुपांतर प्रेमात झाल्यामुळे त्यांना वाचनाची आवड निमण झाली. कविता , कथा , लघु कथा , लेख , एकांकिका ,
लघु चित्रपट ,ध्वनिपट , आणि शेवटी कादंबरी यांच्या मार्फत ती आवड आणखी बहरत गेली.

Book Details

Number of Pages: 85
Dimensions: 5.83"x8.27"
Interior Pages: B&W
Binding: Paperback (Perfect Binding)
Availability: In Stock (Print on Demand)

Ratings & Reviews

तिच्या बद्दल थोडसं

तिच्या बद्दल थोडसं

(Not Available)

Review This Book

Write your thoughts about this book.

Currently there are no reviews available for this book.

Be the first one to write a review for the book तिच्या बद्दल थोडसं.

Other Books in Poetry

Shop with confidence

Safe and secured checkout, payments powered by Razorpay. Pay with Credit/Debit Cards, Net Banking, Wallets, UPI or via bank account transfer and Cheque/DD. Payment Option FAQs.