You can access the distribution details by navigating to My pre-printed books > Distribution
बाप ही केवळ एका वडिलांची कथा नाही, तर प्रत्येक त्या वडिलांच्या भावनांची गोष्ट आहे जे आपल्या मुलांच्या सुखासाठी स्वतःच्या इच्छा स्वप्नं आणि दुःखं मनात दडवून ठेवतात. बापाचं प्रेम अनेकदा शब्दांत व्यक्त होत नाही ते त्याच्या कष्टांत त्यागात काळजीत आणि शांतपणे केलेल्या संघर्षात दिसतं. मुलाच्या प्रत्येक स्वप्नामागे उभा असलेला बाप आणि त्याच्या मनात दडलेली हजारो न बोललेली वाक्यं या पुस्तकातून उलगडतात. ही कथा वाचताना तुम्हाला तुमच्या स्वतःच्या वडिलांची आठवण येईल त्यांच्या त्यागाची जाणीव होईल आणि कदाचित एक प्रश्नही मनात येईल आपण आपल्या बापाला कधी खरंच समजून घेतलं का बाप ही प्रत्येक मुलाने आणि प्रत्येक वडिलांनी एकदा तरी वाचावी अशी भावनिक कथा आहे.
Currently there are no reviews available for this book.
Be the first one to write a review for the book बाप.