You can access the distribution details by navigating to My pre-printed books > Distribution

Add a Review

आयुष्यातील वळणे (eBook)

Type: e-book
Genre: Literature & Fiction
Language: Marathi
Price: ₹50
(Immediate Access on Full Payment)
Available Formats: PDF

Description

आपण एकटे असतांना हजारो प्रश्न पडतात पण उत्तर देणार कोणीच नसते. तेह्वा जीव कावरा-बावरा होऊन जातो. राग येतो, मनात स्वतःविषयीच चीड निर्माण होते. काही गोष्टी मनातून कोणाला तरी सांगाव्याश्या वाटतात; पण नेमक्या कोणाला सांगाव्या हाच प्रश्न असतो. हे प्रश्नांचे जाळे एवढे मोठे आहे हे जाळे उकलताया, उकलता उत्तरच हरवून जाते.
किती प्रश्न असतात आणि आपल्याला उत्तर किती सापडतात गोष्टींची वजाबाकी करता करताच आयुष्य संपून जाते. मन किती भीत असते छोटया-मोठया गोष्टींसाठी मनात खूप काही असते आपल्या लोकांना सांगयासाठी. मनातल्या गोष्टी मनातच राहून जातात, जेह्वा आपलेच लोक दगा देऊन जातात. मनात असतात छोटया-छोटया आशा. हव्यास असतो तो फक्त प्रेमाचा. प्रेम ही तेह्वा परके होऊन जाते आणि डोळ्यात उरतो तो फक्त ओलावा.
जीवन जेह्वा परीक्षा घेते तेह्वा आपल्याला काहीच सुचत नाही. ही एक सहल आहे छोटया मोठया क्षणांची, आयुष्यातील वळणांची, स्त्री च्या संघर्षमय जीवनाची, थोडी स्वतःची, कॉलेज जीवनाची, शेवटच्या आशेची, गुंतागुंतीच्या नात्यांची, प्रेमाच्या अनुभवाची, बदलत्या वेळेची, आठवणींच्या खेळाची तर या सहलीचा आस्वाद घ्या...जीवन लहान आहे जगा आणि जगून घ्या.

About the Author

The author is Kanchan Solanke.She is electrical and electronics engineer. She has a fond of writing. It is life experience to share with readers.

Book Details

Number of Pages: 87
Availability: Available for Download (e-book)

Ratings & Reviews

आयुष्यातील वळणे

आयुष्यातील वळणे

(Not Available)

Review This Book

Write your thoughts about this book.

Currently there are no reviews available for this book.

Be the first one to write a review for the book आयुष्यातील वळणे.

Other Books in Literature & Fiction

Shop with confidence

Safe and secured checkout, payments powered by Razorpay. Pay with Credit/Debit Cards, Net Banking, Wallets, UPI or via bank account transfer and Cheque/DD. Payment Option FAQs.