You can access the distribution details by navigating to My pre-printed books > Distribution

Add a Review
Type: e-book
Genre: Self-Improvement, Religion & Spirituality
Language: Marathi
Price: ₹200
(Immediate Access on Full Payment)
Available Formats: PDF, EPUB

Description

(रोजच्या जीवनातील अडी-अडचणी, कटकटी आणि समस्या यातून जीवनाचं सार्थक करण्याचा संपूर्ण आरोग्याचा शास्त्रीय मार्ग)
सरकारच्या विविध योजना,नियम ,कायदे व त्याची अंमलबजावणी,तसेच सम्यक शिक्षण,सम्यक आरोग्य, नामस्मरण यातूनही संपूर्ण तणावमुक्ती होऊ शकते
परंतु ताण-तणाव,संपूर्ण तणावमुक्ती व नामस्मरण ही संपूर्ण जीवनभर चालणारी बाब आहे समाजात; आणि विशेषत: सर्व प्रकारच्या सत्ताकेंद्रांत जेवढे नामस्मरण वाढेल, तेवढ्या अधिकाधिक प्रमाणात व्यक्ती आणि समाजामधील सर्व स्तरांवरील क्रिया आणि प्रतिक्रिया अधिकाधिक पूर्वग्रहरहित (न्यायपूर्ण) आणि म्हणून आत्मज्ञानाकडे नेणाऱ्या म्हणजेच शाश्वत समाधानाकडे नेणाऱ्या आणि खऱ्या अर्थाने कल्याणकारक होतील आणि व्यक्ती आणि समाजाचा सर्वांगीण विकास वेगाने होऊ लागेल.

About the Authors

डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीकर
एम्.बी.बी.एस्.,एम्.डी.,एफ.आय.सी.जी.,
एफ.एफ.एफ.बी.एम्.एस्.(अमेरिका)
डी.एससी., (ओ.आय.यु.सी.एम.)

संपूर्ण तणावमुक्ती व नामस्मरण,सम्यक शिक्षण,सम्यक आरोग्य या  विषयक ५० पुस्तकांचे लेखन (मराठी, हिंदी,इंग्रजी )१००० च्या वर लेख प्रकाशित व ५०० हुन अधिक वेबसाईट व मोफत उपलब्ध. दूरदर्शन व आकाशवाणीवर कार्यक्रम,विविध भागात कार्यशाळा.यूट्यूब वर ७० वर अधिक व्हिडिओ,ईबुक,ऑडिओ बुक यांची निर्मिती

Book Details

ISBN: 9789389252934
Publisher: ISSHHA (International Society for Superliving & Holistic Health Advancement)
Number of Pages: 198
Availability: Available for Download (e-book)

Ratings & Reviews

SAMPURNA TANAVMUKTI AANI SAMASYAPURTI

SAMPURNA TANAVMUKTI AANI SAMASYAPURTI

(Not Available)

Review This Book

Write your thoughts about this book.

Currently there are no reviews available for this book.

Be the first one to write a review for the book SAMPURNA TANAVMUKTI AANI SAMASYAPURTI.

Other Books in Self-Improvement, Religion & Spirituality

Shop with confidence

Safe and secured checkout, payments powered by Razorpay. Pay with Credit/Debit Cards, Net Banking, Wallets, UPI or via bank account transfer and Cheque/DD. Payment Option FAQs.