You can access the distribution details by navigating to My pre-printed books > Distribution

(1 Review)

लढा पावनखिंडीतला भाग २ (E Book 54) (eBook)

शिवाजी महाराज विशाळगडावर कसे पोहोचले? राजापूरच्या खारीची वाताहत. ची
Type: e-book
Genre: Education & Language, History
Language: Marathi
Price: ₹100
(Immediate Access on Full Payment)
Available Formats: PDF

Description

भाग २ सिद्दी मसूदचा पेच
शिवाजी या नदीच्या पात्रात कुठे लपलेला आहे किंवा तो विशाळगडाला आधीच सटकला आहे?
गोळ्यांच्या घावाने जखमी होत एक एक करून बाजींच्या तलवारबाजांचे धैर्य कमी कमी होत होते. स्वतः जखमी असून देखील पुन्हा पुन्हा आवेशाने उठून समोरच्याला वारांने मारत सुटत होते. बाजींना तोफांच्या आवाजांची आतुरता होती. महाराजांना सुखरूप विशाळगडावर जाण्यात या खटाटोपाला सार्थकता होती. घळीच्यावरून पठाणांच्या तलवारबाज तुकड्यांनी घळीच्यावरून येऊन एकदम चढाई करायची चाल रचली गेली. बाजीं सभोवती रिंगण करून आता अनेक तोडीचे तलवारबाज समोरासमोर ठाकले. दोन्ही हाताने सळसळणाऱ्या पात्यांचे वलय समोरच्यांची मुंडकी उडवत होते. क्षणांत कोणाची हातासकट तलवार गळून पडत होती. हा एक वीर आटपत नाही असे पाहून दुरून नेम धरून बंदूकबाजांनी नेम घरला पण क्षणाक्षणाला बदलत्या हालचालींमुळे त्यांचे नेम चुकत होते. बंदुकीच्या बारांच्या आवाजाचा कोलाहल आसमंतात माजला असताना विशाळगडाकडून तोफेच्या बाराकडे बाजींचे लक्ष होते. उरलेल्या सैनिकांना म्हणत होते, हर हर महादेव...गड्यांनो कळा सोसा... महाराजांना सुखरूप गडावर पोचवल्याशिवाय आता विश्राम नाही...

About the Author

अलका ओकच्या ई-बुक शॉपमध्ये तुम्हाला कोणत्या प्रकारची ई-पुस्तके मिळतील असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर उत्तर आहे: तुम्हाला हवे असलेले कोणतेही प्रकार! अलका ओक ई-बुक शॉपमध्ये विविध शैली आणि भाषांमधील ई-पुस्तकांचा मोठा संग्रह आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या मनस्थितीनुसार आणि आवडीनुसार भरपूर वाचू शकता. जर तुम्हाला गूढ शास्त्रात रस असेल तर तुम्हाला आत्मलेखन म्हणजे काय ते समजेल. शिवाजी महाराजांच्या लढायांमध्ये थरार, कल्पनारम्य, धक्कादायक घटना, भूतांच्या अस्तित्वाचे प्रत्यक्ष साक्षीदार अनुभव! भारतीय हवाई दलात असताना रेल्वेच्या मजेदार प्रवासाचे किस्से, श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या पोथी साहित्यावरील निबंध, तर्कवादी विचारांवर गंभीर लेख, इंग्रजी, हिंदी, गुजराती, तमिळ आणि मराठी भाषेतील नाडी भविष्यवाण्यांवरील साहित्याचा खजिना.
अलका ओक ई-बुक शॉप हे पुस्तक प्रेमींसाठी अंतिम गंतव्यस्थान आहे ज्यांना ई-पुस्तकांचे जग एक्सप्लोर करायचे आहे आणि त्याचा आनंद घ्यायचा आहे.
ही पुस्तके ₹10, 20, 50 मध्ये मोबाईल फोनवर विकत घेऊन घरबसल्या वाचता येतात. जवळच्या झेरॉक्स दुकानातून ई-पुस्तके प्रिंट आणि वाचता येतात.
प्रत्येक ऑर्डरवर 50 टक्के सूट मिळवा. तुम्ही ई-बुक शॉपचे संस्थापक आणि लेखक विंग कमांडर शशिकांत ओक यांनाही जाणून घ्याल. ई-पुस्तकांचा संच मित्र आणि नातेवाईकांसाठी एक सोयीस्कर भेट आहे. ताजमहाल - अ सिव्हिल इंजिनिअरिंग मार्वल या विषयावर सादरीकरणासाठी आमंत्रित केल्यास आनंद होईल.

Book Details

Publisher: Alka Oak's E-book Shoppy
Number of Pages: 72
Availability: Available for Download (e-book)

Ratings & Reviews

लढा पावनखिंडीतला भाग  २ (E Book 54)

लढा पावनखिंडीतला भाग २ (E Book 54)

(5.00 out of 5)

Review This Book

Write your thoughts about this book.

1 Customer Review

Showing 1 out of 1
Shashikant Oak 1 month, 3 weeks ago

असा विचारच केला नव्हता...

मित्रांना वाचायला दिला तेंव्हा त्यांनी म्हटले, शिवाजी महाराजांच्या युक्त्या अकल्पनीय होत्या.

Other Books in Education & Language, History

Shop with confidence

Safe and secured checkout, payments powered by Razorpay. Pay with Credit/Debit Cards, Net Banking, Wallets, UPI or via bank account transfer and Cheque/DD. Payment Option FAQs.