You can access the distribution details by navigating to My pre-printed books > Distribution
बचत गटांपासुन स्वयंरोजगारा पर्यंत माहिती या ई-पुस्तीकेत बचत गटाच्या मार्गाने स्वयंरोजगार कसा करावा या बाबतची सखोल माहिती देण्यात आली आहे. बचत गट म्हणजे काय, बचत गट कसा सुरु करावा, विविध शासकीय योजना, विविध कर्ज योजना, इत्यादी विषयांवर या पुस्तकात माहिती देण्यात आली आहे.
Currently there are no reviews available for this book.
Be the first one to write a review for the book बचत गट - बचती पासुन स्वयंपुर्ती पर्यंत.