You can access the distribution details by navigating to My pre-printed books > Distribution

Add a Review

अजब मुलांच्या गजब गोष्टी - निल्लुच्या गोष्टी (eBook)

Type: e-book
Genre: Children, Pets
Language: Marathi
Price: ₹49
(Immediate Access on Full Payment)
Available Formats: PDF

Description

निलेश नावाच्या एका व्रात्य शाळकरी मुलाच्या खोडकरपणामुळे त्याच्यावर काय प्रसंग ओढवतात, हे यातील तीन गोष्टींमध्ये वाचता येईल.

१. निल्लु आणि बिल्लु : थोडासा क्रूर व खोडकर शाळकरी मुलगा निलेश उर्फ निल्लु आपल्या पाळीव मांजराला 'बिल्लु'ला क्रूरपणे वागवत असतो. त्यामुळे त्याचे पप्पा त्याला डॉ. कानपिळेंच्या सुधारशाळेत पाठविण्याचे ठरवितात. अचानक त्याच्या आयुष्यात एक विचित्र घटना घडते, ज्यामुळे त्याचे आयुष्य बदलून जाते. त्याचे आयुष्य बदलून टाकणारी ती विचित्र घटना काय? ते जाणण्यासाठी वाचा ही कथा...

२. बिल्लु आणि रोहू : निलेशच्या काही दोष नसताना त्याच्यावर चोरीचा आळ येतो आणि हरवलेली वस्तू शोधण्याच्या प्रयत्नात तो एका तलावात पडतो. त्यानंतर त्याला काय अनुभव येतो हे या कथेत वाचता येईल.

३. निल्लु आणि आग : निलेशला त्याचे नातेवाईक भीत्रा व नेभळट समजतात. पण तो तसा आहे का? हे या कथेत वाचता येईल.

Book Details

Publisher: शब्दविश्व प्रकाशन, नवी मुंबई
Number of Pages: 56
Availability: Available for Download (e-book)

Ratings & Reviews

अजब मुलांच्या गजब गोष्टी - निल्लुच्या गोष्टी

अजब मुलांच्या गजब गोष्टी - निल्लुच्या गोष्टी

(Not Available)

Review This Book

Write your thoughts about this book.

Currently there are no reviews available for this book.

Be the first one to write a review for the book अजब मुलांच्या गजब गोष्टी - निल्लुच्या गोष्टी.

Other Books in Children, Pets

x
Athira Bhargavan

Shop with confidence

Safe and secured checkout, payments powered by Razorpay. Pay with Credit/Debit Cards, Net Banking, Wallets, UPI or via bank account transfer and Cheque/DD. Payment Option FAQs.