You can access the distribution details by navigating to My pre-printed books > Distribution

Add a Review

25 Vya Varshi Nokri Milvinyache Rahasya (eBook)

Type: e-book
Genre: Self-Improvement
Language: Marathi
Price: ₹29
(Immediate Access on Full Payment)
Available Formats: PDF

Description

“25 व्या वर्षी सरकारी नोकरी मिळविण्याचे रहस्य ” या पुस्तकात सरकारी नोकरी मिळवण्याचा स्वप्नवत प्रवास कसा यशस्वी करावा ? याचे रहस्य उलगडून सांगितले आहे. पुस्तकात सांगितलेल्या पद्धतींचा योग्य तऱ्हेने व चिकाटीने तयारी केल्यास गवर्नमेंट जॉब तुमचाच असेल यात काही शंका नाही. तेव्हा सरकारी नोकरी मिळवणे कठीण आहे या नकरात्मक मानसिकतेतून बाहेर पडून जोमाने तयारी करण्यास प्रवृत्त या पुस्तकात लेखकाने उमेदवारांना केले आहे

About the Author

“25 व्या वर्षी सरकारी नोकरी मिळविण्याचे रहस्य ” या पुस्तकाचे लेखक अविनाश पवार हे NET क्वालीफाइड, Ph.D. स्कॉलर असून त्यांच्या नावावर “ व्यक्तिमत्व विकास व्हाया लोकल प्रवास” व “स्मार्टफोनमध्ये हरवले बालपण ” ही पुस्तके आहेत.
करियर गायडन्स ,व्यक्तिमत्व विकास , गवर्नमेंट जॉब मिळविण्याची तयारी कशी करावी? अश्या अनेक कार्यशाळांना त्यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

Book Details

Publisher: Snehprabha Avinash Pawar
Number of Pages: 20
Availability: Available for Download (e-book)

Ratings & Reviews

25 Vya Varshi Nokri Milvinyache Rahasya

25 Vya Varshi Nokri Milvinyache Rahasya

(Not Available)

Review This Book

Write your thoughts about this book.

Currently there are no reviews available for this book.

Be the first one to write a review for the book 25 Vya Varshi Nokri Milvinyache Rahasya.

Other Books in Self-Improvement

Shop with confidence

Safe and secured checkout, payments powered by Razorpay. Pay with Credit/Debit Cards, Net Banking, Wallets, UPI or via bank account transfer and Cheque/DD. Payment Option FAQs.