Ratings & Reviews

Matsyalay

Matsyalay

(4.50 out of 5)

Review This Book

Write your thoughts about this book.

2 Customer Reviews

Showing 2 out of 2
latagawde109 6 years ago Verified Buyer

Re: Matsyalay (eBook)

हे पुस्तक
#मत्स्यालयाची आवड असणारे,
#वास्तू शास्त्र (फेंग शूई) प्रमाणे मत्स्यालयाची रचना करू पाहणारे
#नैसर्गिक मत्स्यालयाची रचना करू पाहणारे
#रंगीत कोंळबी मत्स्यालयात पाळणारे
या सगळ्या प्रकारची माहिती असलेल पुस्तक

सोपी भाषा आणि नेमकी माहिती.
Practical tips मुळे हे पुस्तक प्रत्येक मत्स्य शौकीनाकडे
संग्रही ठेवावे च

arnav0390 6 years, 1 month ago Verified Buyer

Re: Matsyalay (eBook)

मत्स्यालय छंदातून व्यवसायाकडे हे पुस्तक रंगीत माशांची आवड असणार्या प्रत्येकाला उपयुक्त आहे. आपला छंद जोपासताना व्यवसाय पुरक माहिती या पुस्तकातून प्राप्त होते. रंगीत कोळंबी याविषयी दिलेली माहिती खुप चांगली आहे.