You can access the distribution details by navigating to My pre-printed books > Distribution
हिप जॉइंटचे आजार, सांध्यातील झीज, तीव्र वेदना, चालण्यातील अडचण आणि हिप रिप्लेसमेंट (Hip Joint Replacement) ऑपरेशन याविषयी संपूर्ण आणि सोप्या भाषेत माहिती देणारे हे मार्गदर्शक पुस्तक आहे.
या पुस्तकामध्ये हिप जॉइंटची रचना, आजारांची कारणे, निदान, ऑपरेशनपूर्व तयारी, ऑपरेशनची संपूर्ण प्रक्रिया, सिमेंटेड आणि अनसिमेंटेड इम्प्लांटमधील फरक, ऑपरेशननंतरची काळजी, फिजिओथेरपी, व्यायाम, आहार, चालण्याची योग्य पद्धत, गुंतागुंत टाळण्याचे उपाय आणि दीर्घकालीन पुनर्वसन यांचे सविस्तर मार्गदर्शन दिले आहे.
हे पुस्तक विशेषतः हिप जॉइंट ऑपरेशन करावयाचे असलेल्या रुग्णांसाठी, त्यांच्या कुटुंबीयांसाठी, फिजिओथेरपी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि आरोग्याविषयी जागरूक असलेल्या प्रत्येक वाचकासाठी उपयुक्त ठरेल.
या पुस्तकातील माहिती वैद्यकीय तत्त्वांवर आधारित असून रुग्णांना आत्मविश्वासाने उपचार प्रक्रियेला सामोरे जाण्यास मदत करेल.
Currently there are no reviews available for this book.
Be the first one to write a review for the book हिप जॉइंट ऑपरेशन.