You can access the distribution details by navigating to My pre-printed books > Distribution
हा खेळ सावल्यांचा ही एका देहविक्री करणारया लाचार तरुणीची कथा आहे जी परिस्थितीपुढे हतबल होऊन या व्यवसायात आली आहे. पण तिच्या आयुष्यात अचानकच हर्षवर्धनचा प्रवेश होतो व पुढे काय होते हे आपण कथेत वाचालाच. नक्कीच सर्वांना आवडेल अशी ही हळुवार प्रेमकथा आहे.
Currently there are no reviews available for this book.
Be the first one to write a review for the book HA KHEL SAVLYANCHA.