You can access the distribution details by navigating to My pre-printed books > Distribution

Add a Review

HA KHEL SAVLYANCHA (eBook)

Type: e-book
Genre: Literature & Fiction, Romance
Language: Marathi
Price: ₹50
(Immediate Access on Full Payment)
Available Formats: PDF, EPUB

Description

हा खेळ सावल्यांचा ही एका देहविक्री करणारया लाचार तरुणीची कथा आहे जी परिस्थितीपुढे हतबल होऊन या व्यवसायात आली आहे. पण तिच्या आयुष्यात अचानकच हर्षवर्धनचा प्रवेश होतो व पुढे काय होते हे आपण कथेत वाचालाच. नक्कीच सर्वांना आवडेल अशी ही हळुवार प्रेमकथा आहे.

About the Author

प्राजक्ता राहुल रुद्रवार
उद्योजिका, समाजसेविका, शिक्षिका, लेखिका, कवयित्री
वेदिक गणितासारख्या वेगळ्या विषयावर गेले अनेक वर्षे अभ्यास करुन प्रशिक्षण देतात. तसेच बांधकाम मजुरांच्या मुलांसाठी पाठशाळा चालवताना अनेक सामाजिक उपक्रम राबवतात. त्यासाठी अनेक सामाजिक पुरस्कार मिळाले आहेत.
लेखनाची आवड जपताना सामाजिक विषयाचे भान जपत लिखाण. सोशल मिडियावर अनेक वाचक आहेत

Book Details

Publisher: SACHIN KORDE
Number of Pages: 62
Availability: Available for Download (e-book)

Ratings & Reviews

HA KHEL SAVLYANCHA

HA KHEL SAVLYANCHA

(Not Available)

Review This Book

Write your thoughts about this book.

Currently there are no reviews available for this book.

Be the first one to write a review for the book HA KHEL SAVLYANCHA.

Other Books in Literature & Fiction, Romance

Shop with confidence

Safe and secured checkout, payments powered by Razorpay. Pay with Credit/Debit Cards, Net Banking, Wallets, UPI or via bank account transfer and Cheque/DD. Payment Option FAQs.