योगवासिष्ठांतर्गत गीता. हे छोटे पुस्तक नुकतेच वाचायला मिळाले. अनेक श्लोक हे गीतेतील श्लोकांशी मिळते जुळते आहेत. जरी भगवद्गीता अनेक वर्षे वाचीत होते तरी हाच विषय रामायण काळात म्हणजे एका वेगळ्या युगात जवळजवळ ९ लक्ष वर्षे महाभारत युद्धापूर्वी वसिष्ठ ऋषींनी मांडला हे अद्भूतच. वसिष्ठ हे त्रिकालज्ञानी होते याची साक्ष पटते. हे पुस्तक जिज्ञासूंनी अवश्य वाचावे. माधुरी केतकर.
Write a Review
To write a review, please login to your Pothi.com account.
योगवासिष्ठांतर्गत गीता. हे छोटे पुस्तक नुकतेच वाचायला मिळाले. अनेक श्लोक हे गीतेतील श्लोकांशी मिळते जुळते आहेत. जरी भगवद्गीता अनेक वर्षे वाचीत होते तरी हाच विषय रामायण काळात म्हणजे एका वेगळ्या युगात जवळजवळ ९ लक्ष वर्षे महाभारत युद्धापूर्वी वसिष्ठ ऋषींनी मांडला हे अद्भूतच. वसिष्ठ हे त्रिकालज्ञानी होते याची साक्ष पटते. हे पुस्तक जिज्ञासूंनी अवश्य वाचावे. माधुरी केतकर.
Re: Gita in Yogavasistha (e-book)
योगवासिष्ठांतर्गत गीता.
हे छोटे पुस्तक नुकतेच वाचायला मिळाले. अनेक श्लोक हे गीतेतील श्लोकांशी मिळते जुळते आहेत.
जरी भगवद्गीता अनेक वर्षे वाचीत होते तरी हाच विषय रामायण काळात म्हणजे एका वेगळ्या युगात जवळजवळ ९ लक्ष वर्षे महाभारत युद्धापूर्वी वसिष्ठ ऋषींनी मांडला हे अद्भूतच. वसिष्ठ हे त्रिकालज्ञानी होते याची साक्ष पटते. हे पुस्तक जिज्ञासूंनी अवश्य वाचावे.
माधुरी केतकर.