You can access the distribution details by navigating to My pre-printed books > Distribution
माझं रंगीत चित्रांचं पुस्तक हे लहान मुलांसाठी तयार केलेलं एक मजेदार रंगकामाचं पुस्तक आहे.
या पुस्तकात फुले, प्राणी आणि इतर सुंदर चित्रे आहेत. मुलांना या चित्रांमध्ये रंग भरताना आनंद मिळेल आणि त्यांच्या कल्पनाशक्तीला व सर्जनशीलतेला चालना मिळेल.
लहान मुलांसाठी रंगांशी मैत्री करण्याचा हा एक सुंदर अनुभव आहे.
वय: ३ ते ४ वर्षे
Currently there are no reviews available for this book.
Be the first one to write a review for the book My First Colouring Book.