You can access the distribution details by navigating to My pre-printed books > Distribution
माझे पहिले मजेशीर पुस्तक
३ ते ४ वर्षांच्या लहान मुलांसाठी खास तयार केलेले हे रंगीत आणि मनोरंजक पुस्तक आहे.
या पुस्तकात मुलांना मराठी आणि इंग्रजी अक्षरे, अंक, फळे, फुले, भाज्या, पक्षी आणि शरीराचे अवयव यांची ओळख सोप्या शब्दांत आणि सुंदर चित्रांच्या माध्यमातून करून घेता येईल.
खेळता-खेळता नवीन गोष्टी शिकण्यासाठी आणि मुलांच्या ज्ञानात भर घालण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.
आपल्या लहानग्यांच्या शिकण्याच्या प्रवासाची सुरुवात आनंदाने करा!
Currently there are no reviews available for this book.
Be the first one to write a review for the book My Little Learning world.