You can access the distribution details by navigating to My pre-printed books > Distribution
Information About Lokayata Philosophy. Lokayata is an ancient Indian school of philosophy that focuses entirely on materialism, sensory perception, and worldly experience.
मराठी सारांश :
लोकायत दर्शन हे भारतीय विचारसरणीला लागलेली 'तर्काची सणसणीत चपराक' होती. या चपराकीमुळेच सुस्तावलेले इतर पंथ जागे झाले आणि त्यांनी स्वतःला तार्किकदृष्ट्या प्रगल्भ केले. त्यामुळे भारतीय तत्त्वज्ञान जे आज जगात आपल्या अथांग तर्कशुद्धतेसाठी ओळखले जाते, त्याचे श्रेय अप्रत्यक्षपणे लोकायतांच्या आव्हानालाच जाते. ज्ञानमीमांसेच्या इतिहासात ही खरोखरच एक 'बहुमोल मानवी कामगिरी' आहे.
Currently there are no reviews available for this book.
Be the first one to write a review for the book लोकायत दर्शन.