You can access the distribution details by navigating to My pre-printed books > Distribution
श्री संत संताजी महाराज जगनाडे यांची अभंगगाथा (संपादित गाथा)
(Information about Mediaeval Maharashtrian Saints Literature.)
संताजी जगनाडे महाराजांनी दैनंदिन लौकिक कर्माला (घाण्याला) परमार्थाशी जोडून, देहातील षट्चक्र साधना आणि वासनांचा निग्रह करत जिवंतपणीच जन्म-मरणाचा फेरा कायमचा कसा संपवावा, याचे अप्रतिम तात्विक व व्यावहारिक मार्गदर्शन या अभंगमालेतून केले आहे.
Currently there are no reviews available for this book.
Be the first one to write a review for the book श्री संत संताजी महाराज जगनाडे यांची अभंगगाथा.