You can access the distribution details by navigating to My pre-printed books > Distribution
A collection of 14 Marathi short stories set in the twilight zone between Science and the unknown.
चीनी तत्त्वज्ञानात यिन-यांग ही संकल्पना स्त्री-पुरुष, रात्र-दिवस, पाणी-आग, ओहोटी-भरती अशा वरकरणी परस्पर विरोधी वाटणार्या, पण वास्तुतः एकमेकांना पूरक असलेल्या शक्तींचे प्रतीक आहे. त्या शक्ती परस्परविरोधी नसून परस्परावलंबी आहेत. विज्ञान आणि गूढवाद अशाच परस्परावलंबी शक्ती नाहीत का? मनाला थक्क करून टाकणार्या काही घटनांचे स्पष्टीकरण विज्ञान देऊ शकेल तर काही गूढाच्या अख्त्यारीतल्या असतील. ’यिन-यॅंग’ हा अशाच गूढ आणि विज्ञान यांच्यामधल्या संधिप्रकाशात घडलेल्या कथांचा संग्रह आहे.
"ब्लॅक अँड व्हाइट" म्हणजे अत्यंत वेगळ्या विषयावर अत्यंत हुशारीने लिहिलेली एक अप्रतिम कथा आहे. आपल्या रोजच्या आयुष्यातल्या विज्ञानाकडे/तंत्रज्ञानाकडे कधी कधी आपलं दुर्लक्ष होतं. पण त्यातले बारकावे शोधून त्यावर एक सुरेख...
यिन यांग मधील कथासंग्रह म्हणजे चढती भाजणी आहे. एक कथा वाचली. ती आवडली. दुसरी कथा त्याहून आवडते आणि त्यानंतर एकही कथेत हा क्रम चुकत नाही. कथा अधिकाधिक आवडतच जातात. पण,...
There was a mad scramble to read the book but Amita was first to finish! she liked each & every story & especially liked the unexpected yet pleasant twist at...
Re: Yin-Yang (e-book)
लेखकाच्याच शब्दात सांगायचं तर गूढ आणि विज्ञान यांच्या संधीप्रकाशात घडणाऱ्या या कथा आहेत. चीनी तत्वज्ञानानुसार यीन आणि यांग या संकल्पनांमधून वरकरणी परस्परविरोधी वाटणाऱ्या शक्ती प्रत्यक्षात एकमेकींशी एका सूत्राने कशा गुंफलेल्या...