You can access the distribution details by navigating to My pre-printed books > Distribution
या पुस्तकाद्वारे आपण आपल्या जीवनातील सर्व स्वप्ने आपल्या घराच्या माध्यमातून कशाप्रकारे पूर्ण केली जाऊ शकतात आणि असे घर मिळवण्यासाठी किंवा बांधण्यासाठी नैसर्गिक व शास्त्रीय नियमांधारे कशाप्रकारे मार्गक्रमण करावे याबद्दल अधोरेखित केले आहे. घरपण असलेले घर, आपल्या घरच्या माणसांची साथ, सुख, शांती, समृद्धी, आरोग्य आणि त्याला आत्मविश्वासाची जोड असल्यास आपण कोणतेही स्वप्न किंवा ध्येय सहजतेने आणि यशस्वीरीत्या पूर्ण करू शकता हे सांगण्याचा प्रयत्न या पुस्तकाद्वारे केला आहे. हे पुस्तक वाचून तुम्हीही तुमच्या स्वप्नपूर्तीचा दिशने पहिले यशस्वी पाऊल टाकाल हीच सदिच्छा !
आपल्याला हे पुस्तक आवडले तर आपल्या प्रियजनांना हे पुस्तक नक्की वाचायला सांगा व त्याच्या स्वप्नपूर्तीचा अनमोल हिस्सा बना.
Currently there are no reviews available for this book.
Be the first one to write a review for the book BANDHAKAM-SHASTRA (बांधकाम-शास्त्र - स्वप्नपूर्तीचे एकमेव प्रभावी माध्यम).