You can access the distribution details by navigating to My pre-printed books > Distribution

Add a Review

BANDHAKAM-SHASTRA (बांधकाम-शास्त्र - स्वप्नपूर्तीचे एकमेव प्रभावी माध्यम) (eBook)

Type: e-book
Genre: Architecture
Language: Marathi
Price: ₹800
(Immediate Access on Full Payment)
Available Formats: PDF

Description

या पुस्तकाद्वारे आपण आपल्या जीवनातील सर्व स्वप्ने आपल्या घराच्या माध्यमातून कशाप्रकारे पूर्ण केली जाऊ शकतात आणि असे घर मिळवण्यासाठी किंवा बांधण्यासाठी नैसर्गिक व शास्त्रीय नियमांधारे कशाप्रकारे मार्गक्रमण करावे याबद्दल अधोरेखित केले आहे. घरपण असलेले घर, आपल्या घरच्या माणसांची साथ, सुख, शांती, समृद्धी, आरोग्य आणि त्याला आत्मविश्वासाची जोड असल्यास आपण कोणतेही स्वप्न किंवा ध्येय सहजतेने आणि यशस्वीरीत्या पूर्ण करू शकता हे सांगण्याचा प्रयत्न या पुस्तकाद्वारे केला आहे. हे पुस्तक वाचून तुम्हीही तुमच्या स्वप्नपूर्तीचा दिशने पहिले यशस्वी पाऊल टाकाल हीच सदिच्छा !
आपल्याला हे पुस्तक आवडले तर आपल्या प्रियजनांना हे पुस्तक नक्की वाचायला सांगा व त्याच्या स्वप्नपूर्तीचा अनमोल हिस्सा बना.

About the Author

इंजि. स्वप्निल पवार (सिव्हिल इंजिनिअर; वास्तू-शास्त्र कॅन्सल्टंट; व्हॅल्युअर)

Book Details

Publisher: Self
Number of Pages: 137
Availability: Available for Download (e-book)

Ratings & Reviews

BANDHAKAM-SHASTRA (बांधकाम-शास्त्र - स्वप्नपूर्तीचे एकमेव प्रभावी माध्यम)

BANDHAKAM-SHASTRA (बांधकाम-शास्त्र - स्वप्नपूर्तीचे एकमेव प्रभावी माध्यम)

(Not Available)

Review This Book

Write your thoughts about this book.

Other Books in Architecture

Shop with confidence

Safe and secured checkout, payments powered by Razorpay. Pay with Credit/Debit Cards, Net Banking, Wallets, UPI or via bank account transfer and Cheque/DD. Payment Option FAQs.