You can access the distribution details by navigating to My pre-printed books > Distribution

Add a Review

घरबसल्या काझीरंगा सफारी! (eBook)

Type: e-book
Genre: Travel
Language: Marathi
Price: ₹99
(Immediate Access on Full Payment)
Available Formats: PDF

Description

'घरबसल्या काझीरंगा सफारी' हे पुस्तक डॉ विजय पालवे यांनी लिहिले असून ते भारतीय वन सेवेत (IFS) अधिकारी आहेत. डॉ विजय पालवे हे काझीरंगा, आसाम येथे ऑगस्ट २०१८ ते मार्च २०१९ या काळात सहाय्यक वनसंरक्षक (Assistant Conservator of Forest) या पदावर कार्यरत होते. सदर पुस्तक हे त्यांना आलेल्या अनुभवातून आणि वाचनातून आलेल्या माहितीवर आधारित लिहिले गेले आहे. वाचकांना वाचत असताना अगदी काझीरंगामध्येच फिरतानाचा अनुभव देण्यासाठी जवळजवळ सर्वच प्रकरणात समर्पक असे फोटो वापरण्यात आले आहेत. तसेच ज्यांना आसाम आणि काझीरंगा दौरा करण्याचा प्लॅन आहे त्यांना काझीरंगा जास्त जवळून अनुभवण्यास हे पुस्तक नक्कीच मदत करेल ह्यात शंका नाही. पुस्तकात दिलेली सर्व मते हि केवळ लेखकाची स्वतःची आहेत.

Book Details

Number of Pages: 69
Availability: Available for Download (e-book)

Ratings & Reviews

घरबसल्या काझीरंगा सफारी!

घरबसल्या काझीरंगा सफारी!

(Not Available)

Review This Book

Write your thoughts about this book.

Currently there are no reviews available for this book.

Be the first one to write a review for the book घरबसल्या काझीरंगा सफारी!.

Other Books in Travel

Shop with confidence

Safe and secured checkout, payments powered by Razorpay. Pay with Credit/Debit Cards, Net Banking, Wallets, UPI or via bank account transfer and Cheque/DD. Payment Option FAQs.