You can access the distribution details by navigating to My Print Books(POD) > Distribution
वाचा, रंगवा आणि शिका! (Read, Color, and Learn!)
'बाल शिवाजीच्या गोष्टी आणि गड - किल्ले' हे खास लहान मुलांसाठी तयार केलेले आकर्षक आणि शैक्षणिक कलरिंग बुक आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून लहान मुलांना महाराष्ट्राचा दैदिप्यमान इतिहास, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बालपणीच्या प्रेरणादायी गोष्टी आणि महाराष्ट्रातील ऐतिहासिक गड-किल्ल्यांची माहिती अत्यंत सोप्या भाषेत समजेल.
मुख्य वैशिष्ट्ये:
• महाराष्ट्रातील प्रमुख गड-किल्ल्यांची सुंदर रेखाचित्रे (Coloring Pages).
• बाल शिवाजी महाराजांच्या जीवनप्रसंगांवर आधारित सोप्या गोष्टी.
• मुलांच्या कल्पकतेला आणि कलागुणांना वाव देणारे डिझाइन.
• ४ ते १२ वर्षे वयोगटातील मुलांसाठी अत्यंत उपयुक्त शैक्षणिक भेट.
Discover the rich history of Maharashtra with this engaging educational coloring book for kids featuring historic forts and inspiring stories of young Chhatrapati Shivaji Maharaj!
Beautiful outlines of Maharashtra's major historic forts (Colouring Pages).
Simple, inspiring stories based on key events from young Chhatrapati Shivaji Maharaj's life.
Thoughtfully designed layouts to boost children's creativity and artistic skills.
An ideal educational gift for kids aged 4 to 12 years.
Currently there are no reviews available for this book.
Be the first one to write a review for the book Bal Shivbachya Goshti Ani Gad-Kille: Vacha, Rangava aani Shika.