You can access the distribution details by navigating to My Print Books(POD) > Distribution

Add a Review

मी संपले नव्हते मला पुन्हा स्वतःला घडवायचे होते माझ्या स्वप्नांसाठी

तुटलेल्या मनापासून स्वतःच्या नव्या आयुष्यापर्यंतचा प्रवास
Pallavi Wankhede
Type: Print Book
Genre: Biographies & Memoirs
Language: Marathi
Price: ₹298 + shipping
This book ships within India only.
Price: ₹298 + shipping
Dispatched in 5-7 business days.
Shipping Time Extra

Description

मी संपले नव्हते, मला पुन्हा स्वतःला घडवायचे होते माझ्या स्वप्नांसाठी!

हा प्रवास आहे एका तुटलेल्या मनापासून पुन्हा उभं राहण्याचा. जेव्हा आयुष्याने सगळं हिरावून घेतलं, तेव्हा स्वतःवर प्रेम करायला मी कशी शिकले याची ही गोष्ट. प्रत्येक व्यक्ती ज्याला वाटतंय आता संपलं, पण आत कुठेतरी अजूनही एक स्वप्न जिवंत आहे.

About the Author

पल्लवी वानखेडे - एक सामान्य मुलगी एक असामान्य स्वप्न पाहणारी लेखिका. तिला विश्वास आहे की एक स्त्री कधीच संपत नाही, ती फक्त पुन्हा घडते. हे तिचं पहिलं पुस्तक आहे, तिच्या स्वतःच्या जगण्यातून लिहिलेलं.

Book Details

Publisher: Pallavi Wankhede
Number of Pages: 152
Dimensions: 5.5"x8.5"
Interior Pages: B&W
Binding: Paperback (Perfect Binding)
Availability: In Stock (Print on Demand)

Ratings & Reviews

मी संपले नव्हते मला पुन्हा स्वतःला घडवायचे होते माझ्या स्वप्नांसाठी

मी संपले नव्हते मला पुन्हा स्वतःला घडवायचे होते माझ्या स्वप्नांसाठी

(Not Available)

Review This Book

Write your thoughts about this book.

Other Books in Biographies & Memoirs

Shop with confidence

Safe and secured checkout, payments powered by Razorpay. Pay with Credit/Debit Cards, Net Banking, Wallets, UPI or via bank account transfer and Cheque/DD. Payment Option FAQs.