You can access the distribution details by navigating to My Print Books(POD) > Distribution

(1 Review)

ती आणि मी

लग्नावर आधारित एक कादंबरी
PRAFULL ACHARI
Type: Print Book
Genre: Romance, Biographies & Memoirs
Language: Marathi
Price: ₹180 + shipping

Also Available As

Also Available As
Price: ₹180 + shipping
Due to enhanced Covid-19 safety measures, the current processing time is 8-10 business days.
Shipping Time Extra

Description

प्रत्येकाच्या जीवनात एक ती असते. तिच्यासाठी तो काही ही करायला तयार असतो. पण काही घटनांमुळे काही कारणं परंपरामुळे तो मागे फिरतो. कारण त्याला माहित असत कि तिला त्यामुळे त्रास होईल..! त्याला हे नको असत. असच काही ती देखील करते. तीच हि आपल्यावर खूप प्रेम असत. पण ती कधी दाखवत नाही. पण कधी ती खूपच प्रेम करत असेल तर ती आपल्याला नकोशी वाटते.
असच काही बहिणींबाबत घडत. खरं म्हणाल तर बहिणीचं नातं हे एका दिव्यासारखं असत. एकीनं जळायचं आणि दुसरीनं तो अंधार दूर करायचा. पण काहीवेळा विपरीतच घडत. एक फक्त जळत राहते आणि दुसरीला तिच्याबद्दल कळत देखील नाही.ती आणि मी हि कादंबरी मला तिच्यापर्यंत पोहचवायची आहे. मी तिच्यावर खूप प्रेम करतो. खरं म्हणाल तर हे एकतर्फी प्रेम. एकतर्फी प्रेम करत असणाऱ्याचं विश्व् खूप मोठं असत. तो कुठंच थांबत नाही. कारण त्याला माहित असत कि एकवेळ येईल, तेव्हा ती जीवनाच्या वाटेवर कुठेतरी एकदा भेटेल...!
म्हणून मी हि कथा एकतर्फी प्रेम कणारऱ्या त्या सर्वांना आणि "ती" ला समर्पित करतोय...!

About the Author

प्रफुल्ल आचारी हा अभियांत्रिकी शाखेचा विद्यार्थी असून "ती आणि मी लग्नावर आधारित एक कादंबरी" ह्या कादंबरीचा उत्तम लेखक देखील आहे. "ती आणि मी" हि कादंबरी ३० सप्टेंबर २०१७ रोजी प्रकाशित झाली. येणाऱ्या मे २४,२०१८ रोजी ह्या कादंबरीचे इंग्रजी अनुवाद "she & I" दुसरी आवृत्ती प्रकाशित होणार आहे. इंग्रजी अनुवादानंतर किंडल डायरेक्ट पब्लिश ह्या ऍमेझॉन च्या उपक्रमाद्वारे पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

प्रत्येकाच्या जीवनात एक ती असते. तिच्यासाठी तो काही ही करायला तयार असतो.प्रतेय्कच्या जीवनात येणाऱ्या त्या प्रेमय भावना, हव्या हव्याश्या त्या घटना, आणि मनात चालणाऱ्या त्या गोष्टींचा एक रोमांचक प्रवास..! हा काही वेगळाच असतो. असाच काही प्रवास तुम्हाला ह्या कादंबरीच्या पहिल्या भागात म्हणजेच "ती आणि मी" व "she & I " वाचण्यास मिळेल.
twitter (@prafulldilipach) or
like his official Facebook (https://www.facebook.com/prafull.achari).

Book Details

Book Details

Publisher: SELF & AMAZON KDP
Number of Pages: 122
Dimensions: 6"x9"
Interior Pages: B&W
Binding: Paperback (Perfect Binding)
Availability: In Stock (Print on Demand)

Ratings & Reviews

ती आणि मी

ती आणि मी

(5.00 out of 5)

Review This Book

Write your thoughts about this book.

1 Customer Review

Showing 1 out of 1
PRAFULL ACHARI 2 years, 9 months ago

Re: ती आणि मी

प्रत्येकाच्या जीवनात एक ती असते. तिच्यासाठी तो काही ही करायला तयार असतो. पण काही घटनांमुळे काही कारणं परंपरामुळे तो मागे फिरतो. कारण त्याला माहित असत कि तिला त्यामुळे त्रास होईल..! त्याला हे नको असत. असच काही ती देखील करते. तीच हि आपल्यावर खूप प्रेम असत. पण ती कधी दाखवत नाही. पण कधी ती खूपच प्रेम करत असेल तर ती आपल्याला नकोशी वाटते.

Other Books in Romance, Biographies & Memoirs

Shop with confidence

Safe and secured checkout, payments powered by Razorpay. Pay with Credit/Debit Cards, Net Banking, Wallets, UPI or via bank account transfer and Cheque/DD. Payment Option FAQs.