Ratings & Reviews

ती आणि मी

ती आणि मी

(5.00 out of 5)

Review This Book

Write your thoughts about this book.

1 Customer Review

Showing 1 out of 1
PRAFULL ACHARI 5 years, 11 months ago

Re: ती आणि मी

प्रत्येकाच्या जीवनात एक ती असते. तिच्यासाठी तो काही ही करायला तयार असतो. पण काही घटनांमुळे काही कारणं परंपरामुळे तो मागे फिरतो. कारण त्याला माहित असत कि तिला त्यामुळे त्रास होईल..! त्याला हे नको असत. असच काही ती देखील करते. तीच हि आपल्यावर खूप प्रेम असत. पण ती कधी दाखवत नाही. पण कधी ती खूपच प्रेम करत असेल तर ती आपल्याला नकोशी वाटते.