You can access the distribution details by navigating to My Print Books(POD) > Distribution
नर्मदा परिक्रमा म्हणजे निसर्गाच्या अद्भुत आविष्काराची अनुभूती; शतकानुशतके इतिहासाची साक्ष देणाऱ्या वास्तू आणि स्थळांचं सान्निध्य, अनपेक्षित भेटी, विस्मयचकित करणारे योगायोग, परस्परविरोधी अनुभव, तर्कबुद्धीला आव्हान देणारे प्रसंग, मानवी स्वभावाच्या अगणित छटा आणि अर्थातच प्रत्येक पावलागणिक अनुभवास येणारी मय्याची कृपा या सर्वांची एक सुंदर गोळाबेरीज आहे. हा प्रवास केवळ एका नदीकाठाने चालण्याचा नसतो; तो स्वतःच्या अंतरंगात उतरून स्वतःलाच नव्याने भेटण्याचा असतो. या यात्रेच्या पाऊलखुणा जतन करण्याचा हा एक नम्र प्रयत्न “चरैवेति...!”
Currently there are no reviews available for this book.
Be the first one to write a review for the book चरैवेति.