You can access the distribution details by navigating to My Print Books(POD) > Distribution
इंटरनेटच्या जगात सुरक्षित राहण्यासाठी मुलांचा पहिला मराठी सायबर सुरक्षा कॉमिक!
शाळकरी मित्र आरव, मीरा आणि वीर यांच्यासोबत भेटा त्यांचा डिजिटल मित्र 'बाईट' आणि सायबर सुरक्षेचे तज्ज्ञ 'प्राध्यापक घुबड' यांना! या रंजक आणि रंगीत चित्रकथेच्या माध्यमातून मुले ८ धमाल प्रकरणांमधून सोप्या भाषेत शिकतील:
फसवे संदेश आणि गेमिंग ऑफर्स (मोफत डायमंड्सचे आमिष)
अनोळखी ऑनलाइन मित्र आणि फेक फ्रेंड रिक्वेस्ट
फोटोमधील लपलेले रहस्य (मेटाडेटा आणि लोकेशन सुरक्षा)
सायबर बुलिंग (पुरावे जतन करणे, ब्लॉक आणि रिपोर्ट करणे)
मजबूत पासवर्डचे सुवर्ण नियम आणि 2FA
AI आणि डीपफेक (खोटे आवाज व व्हिडिओ ओळखणे)
फुकट सार्वजनिक Wi-Fi चे धोके
खोट्या बातम्या (Fake News) ओळखणे
पुस्तकाची खास वैशिष्ट्ये: सायबर वीरांची बुद्धिमत्ता परीक्षा (Quiz) व उत्तरे, 'सायबर वीर प्रमाणपत्र', सायबर सुरक्षा शपथ, पालक व शिक्षकांसाठी मार्गदर्शक, आणि मदत हेल्पलाईन (1930 / www.cybercrime.gov.in).
Cyber Veer (सायबर वीर) is a full-color Marathi cybersecurity comic book created by Cyber Decode for children (ages 8–12), parents, and teachers.
Currently there are no reviews available for this book.
Be the first one to write a review for the book सायबर वीर.