You can access the distribution details by navigating to My Print Books(POD) > Distribution

Add a Review

आकाश कवेत घेताना (Akash Kavet Ghetana)

मनातून कागदावर उतरलेले भावविश्व थोडेसे विज्ञानाविषयी आणि थोडेसे माझ्याविषयी (ललित लेख आणि कविता संग्रह)
श्रद्धा वाईकर (Shraddha Waikar)
Type: Print Book
Genre: Poetry, Science Fiction & Fantasy
Language: Marathi
Price: ₹99 + shipping
This book ships within India only.
Price: ₹99 + shipping
Dispatched in 5-7 business days.
Shipping Time Extra

Description

प्रवास वर्णन, विज्ञान लेख, काल्पनिक कथा, वैज्ञानिक चरित्रे, काही प्रेरणादायी लेख, माहितीपर लेख तसेच या विषयांवर पद्य सुद्धा अगदी सोप्या व असे भाषेमध्ये प्रस्तुत करण्याचा प्रयत्न केला आहे. या पुस्तकामध्ये माझ्या काही नानाविध कल्पना, मी पाहिलेली काही सामान्य तर काही भव्यदिव्य स्वप्ने, माझ्या विचारधारा पोहोचवू शकले ते माझ्या अवतीभोवती असणाऱ्या असामान्य व महान व्यक्तींच्या प्रेरणेमुळेच.

अनुक्रमणिका
१. ताऱ्यांची सफर (कविता)
२. कुछ बाते.. मेरी कलम से..
३. आला पावसाळा आला (कविता)
४. करूया उद्याची बात
५. मैं हूँ वैराट गड (कविता)
६. आकाश कवेत घेताना...
७. कारण मी एक मुलगी आहे (कविता)
८. मला पडलेले स्वप्न
९. रम्य ते बालपण (कविता)
१०. विज्ञानविषयक पुस्तके
११. आयुका नारळीकर गुरुजींची (कविता)
१२. पृथ्वीचे मानवाला पत्र
१३. माझे ध्येय (कविता)
१४. विज्ञानवाटा
१५.माझी एक अशीही कथा आहे (कविता)
१६. चला, बीजगोळ्यांच्या साहाय्याने झाडे लावूया...
१७. विज्ञान आणि वैज्ञानिक (कविता)
१८. आयुका (IUCAA)
१९. माझी मी (कविता)
२०. ताण-तणावाचा सामना करूया!
२१. का??? (कविता)

About the Author

थोडे माझ्याविषयी...
अगदी सुरुवातीपासून मराठी भाषेचे कुतूहल मला होते.दिसेल ते वाचणे,सुचेल ते लिहिणे हा माझा मूलमंत्र होता. त्यामुळे बरीच धार्मिक पुस्तके,मासिके,ग्रंथ, कथा-कादंबऱ्या, तसेच मराठी हिंदीची घरी असणारी पाठ्यपुस्तके सुद्धा मी अगदी आवडीने वाचत असे. यातूनच लिखाणाची ऊर्मी मनात दाटून आली,आणि प्रासंगिक पद्य गद्यांनी माझी डायरी अगदी भरुन जात असे.पण काही असे लोक जी आपली खिल्ली उडवत असतात त्यांच्या हाती डायरी पडली व या प्रसंगात मी अंतर्मुख होऊन माझं लिखाण थांबवलं. तरीही निबंधस्पर्धा, काव्य स्पर्धा यांमध्ये मी भाग घेत गेले आणि तेथेही पहिल्या तीन मध्येच आले.आत्तापर्यंत मी जिल्हास्तर व राज्यस्तर पातळी पर्यंत यशस्वीरीत्या लेखन केले आहे.हलकेफुलके विषय,सामाजिक प्रश्न, मनोरंजनाबरोबरच ज्ञानाची जोड या वैशिष्ट्यपूर्ण लेखनामुळे स्पर्धांमधून ही मला चांगले यश मिळत गेले व माझा सुप्तावस्थेत असणारा आत्मविश्वास वाढू लागला. दिवसभरातील कामकाजाचा आढावा आपण दैनंदिनी मध्ये लिहितो, पण मी त्यातील भावलेले, स्पर्शून गेलेले क्षण शब्दांमध्ये सविस्तरपणे कैद करू लागले. सकारात्मक विचारसरणी, हवे तिथे मार्गदर्शन, उपयुक्त सुचना या पाठबळावर मी आज माझ्या पहिल्या पुस्तक लेखनाचा श्रीगणेशा करू शकले तसेच पुस्तक देखील पूर्णत्वास नेऊ शकले याबद्दल मी तशी आभारी आहे.

Book Details

Number of Pages: 62
Dimensions: 5.82"x8.26"
Interior Pages: B&W
Binding: Paperback (Saddle Stitched)
Availability: In Stock (Print on Demand)

Ratings & Reviews

आकाश कवेत घेताना (Akash Kavet Ghetana)

आकाश कवेत घेताना (Akash Kavet Ghetana)

(Not Available)

Review This Book

Write your thoughts about this book.

Currently there are no reviews available for this book.

Be the first one to write a review for the book आकाश कवेत घेताना (Akash Kavet Ghetana).

Other Books in Poetry, Science Fiction & Fantasy

Shop with confidence

Safe and secured checkout, payments powered by Razorpay. Pay with Credit/Debit Cards, Net Banking, Wallets, UPI or via bank account transfer and Cheque/DD. Payment Option FAQs.