You can access the distribution details by navigating to My Print Books(POD) > Distribution

Add a Review

Ek Pravasi

The journey begins
Shubham Gangurde
Type: Print Book
Genre: Literature & Fiction, Poetry
Language: Marathi
Price: ₹799 + shipping
This book ships within India only.
Price: ₹799 + shipping
Dispatched in 5-7 business days.
Shipping Time Extra

Description

पुस्तक परिचय:
ही फक्त प्रेम कथा नाही तर,जेव्हा माणूस गर्दीत धावतो, तेव्हा त्याला फक्त दिशा दिसते... पण जेव्हा तो अंतर्मुख होऊन स्वतःशी संवाद साधतो, तेव्हा त्याला आयुष्याचा खरा 'मार्ग' सापडतो.
​कुठेही न थांबता, कसलीही अपेक्षा न ठेवता, रस्त्यावर चालणारा एक अनोळखी तरुण आणि त्याला शोधण्यासाठी घराबाहेर पडलेली एक तरुण मुलगी...त्यांच्या नशिबात भेटणं लिहिलं होत... पण ते दोघे का भेटत नव्हते? ही केवळ एका भेटीची गोष्ट नाही, तर स्वतःला आणि जगण्याचं खरं खरं रूप शोधण्याची एक मन हेलावून टाकणारी थरारक आणि रहस्यमय कादंबरी आहे. संकटं समोर आली तरी डगमगून न जाता, वाटेत भेटणाऱ्या प्रत्येक क्षणाला आणि माणसाला रंग भरत पुढे जाणारा हा 'एक प्रवासी' वाचकांच्या मनाचा ठाव घेतल्याशिवाय राहत नाही.
​ही कथा आहे एका अशा प्रवासाची, जी संपण्यासाठी नाही तर स्वतःला नव्याने ओळखण्यासाठी सुरू होतो.
​लेखक: शुभम गांगुर्डे
प्रस्तुतकर्ता: S_G_Production

About the Author

लेखक शुभम गांगुर्डे हे नवोदित लेखक असून त्यांनी horror, thriller, mystry, suspence असलेलं श्रापित एक रहस्य असं त्यांनी पाहिलं पुस्तकं लिहिलं, आणि आता त्यांनी horror, thriller, mystry, suspence विरुद्ध आता त्यांनी एक travel, Self love, self motivation, आणि एक अनोखी कथा त्यांनी S_G_production तर्फे आता मांडली आहे. शुभम गांगुर्डे हे फक्त लेखक नसून cafet job सुद्धा करतात, ते लेखणी शिवाय एक chef देखील आहेत.

Book Details

Publisher: Shubham Gangurde (S_G_Production)
Number of Pages: 70
Dimensions: 7"x9"
Interior Pages: Full Color
Binding: Paperback (Perfect Binding)
Availability: In Stock (Print on Demand)

Ratings & Reviews

Ek Pravasi

Ek Pravasi

(Not Available)

Review This Book

Write your thoughts about this book.

Currently there are no reviews available for this book.

Be the first one to write a review for the book Ek Pravasi.

Other Books in Literature & Fiction, Poetry

Shop with confidence

Safe and secured checkout, payments powered by Razorpay. Pay with Credit/Debit Cards, Net Banking, Wallets, UPI or via bank account transfer and Cheque/DD. Payment Option FAQs.