You can access the distribution details by navigating to My Print Books(POD) > Distribution

Add a Review

मध्यरात्रीचे धुके

Sunil Haribhau Waikar
Type: Print Book
Genre: Entertainment, Horror
Language: Marathi
Price: ₹195 + shipping
Price: ₹195 + shipping
Dispatched in 5-7 business days.
Shipping Time Extra

Description

मध्यरात्रीचे धुके ही एक सत्य घटनेवर आधारित दिर्घ कथा माझ्या मनात अनेक वर्षांपासून घोळत होती. कराडच्या गव्हर्नमेंट इंजिनियरिंग कॉलेजमध्ये शिकतांना घडलेल्या एका चित्त थरारक प्रसंगावर मी ही कथा बेतलेली आहे. इंजिनियरिंग कॉलेजमध्ये शिकणारे विद्यार्थी आणि इतर विद्यार्थी यामध्ये काहीतरी फरक असतोच हा माझा स्वानुभव. साहसी प्रवृत्तीमुळे तारुण्यात आपण अशा अनेक गोष्टी करून जातो ज्याच्या दूरगामी परिणामांची जाणीव आपणास त्यावेळी होत नाही. कुठल्याच गोष्टींच्या परिणामांची तमा न बाळगणारी युवा पिढी प्रौढावस्थेत गेल्यावर त्याच गोष्टींच्या बाबतीत विचार करायला देखील कचरते हा देखील माझा अनुभव आहे.
आपल्या आजूबाजूस अनेक निरनिराळ्या प्रवृत्तींच्या व्यक्ती वावरत असतात. बरेचदा नकळतपणे आपण अशा व्यक्तींच्या सहवासात येतो ज्यामुळे आयुष्याला एक वेगळी कलाटणी मिळते.
रोमांचक अनुभव घेणे हा युवा पिढीचा पिंडच असतो.अशाच दोन मित्रांची कथा आहे मध्यरात्रीचे धुके.
या कथेतून जातांना वाचकांना देखील आपण घडलेल्या प्रसंगाचा भाग आहोत असे जाणवू शकेल.
असे अनपेक्षित संकट आपल्यावर ही येऊ शकते याची अनुभूती वाचकांना ही कथा वाचताना नक्की होईल.

About the Author

श्री सुनिल हरिभाऊ वाईकर हे इलेक्ट्रिकल इंजिनियर असून ते महाराष्ट्रतील प्रतिथयश विद्युत वितरण कंपनीतून अधीक्षक अभियंता या पदावर निवृत्त झाले आहेत.सुनील यांनी लिखाणा सोबतच पौराणिक साहित्याच्या सखोल अभ्यास केला आहे.

सुनिल यांना भ्रमंती करण्याचा छंद आहे.त्यांनी जगातील बऱ्याच देशांना भेटी दिल्या आहेत.त्यांना वाचनाची,फोटोग्राफी आणि कादंबरी लिखाणाची आवड आहे.

सुनिल यांच्या आतापर्यंत पाच मराठी कादंबऱ्या प्रकाशित झालेल्या असून त्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत.
१.मु.सा.फि.र. (हेरकथा- वैज्ञानिक काल्पनिका)
२.शोध अज्ञातांचा (अंतराळ विज्ञान काल्पनिका )
३.मध्यरात्रीचे धुके (सत्याधारित गूढ कथा )
४.शर्यत आयुष्याशी (सत्याधारित ललित कथा संग्रह)
५.रहस्य सांकेतिक चिन्हांचे (गूढ कथा ).

सुनील यांच्या खालील इंग्रजी कादंबऱ्या प्रकाशित झालेल्या आहेत.
१.Guardian Nainital Fighting A Digital Conspiracy ( Spy Story)
2. Rescue Blue Planet (Space Science Fiction)

सुनिल वाईकर हे उत्तम वक्ता असून त्यांची अनेक ठिकाणी तांत्रिक विषयांवर लेक्चर्स होत असतात.

Book Details

Publisher: Sunil Waikar
Number of Pages: 97
Dimensions: 6"x9"
Interior Pages: B&W
Binding: Paperback (Perfect Binding)
Availability: In Stock (Print on Demand)

Ratings & Reviews

मध्यरात्रीचे धुके

मध्यरात्रीचे धुके

(Not Available)

Review This Book

Write your thoughts about this book.

Currently there are no reviews available for this book.

Be the first one to write a review for the book मध्यरात्रीचे धुके.

Other Books in Entertainment, Horror

Shop with confidence

Safe and secured checkout, payments powered by Razorpay. Pay with Credit/Debit Cards, Net Banking, Wallets, UPI or via bank account transfer and Cheque/DD. Payment Option FAQs.