You can access the distribution details by navigating to My Print Books(POD) > Distribution
गुरु गीता हा मुख्यतः मानवजातीसाठी आत्म-साक्षात्काराची स्थिती प्राप्त करण्यासाठी, गुरूची अनिवार्य आवश्यकते बाबत भगवान शिव आणि त्यांची पत्नी देवी पार्वती यांच्यातला एक संवाद आहे. हा एक प्राचीन संस्कृत ग्रंथ "स्कंद पुराण "चा एक भाग आहे.
हे एक असाधारण पुस्तक आहे जे प्रत्येक व्यक्तीने तिच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक पार्श्वभूमीची पर्वा ना करता वाचन्या योग्य आहे.
कोणत्याही धार्मिक दृष्टिकोनातून या पुस्तकात विवादास्पद असे काहीही नाही. जरीहि हा हिंदू मान्यतेनुसार एक देव आणि त्याची पत्नी यांच्यात घडलेला संवाद असला, तरी ही शिकवण पूर्णपणे धर्मनिरपेक्ष आहे. कोणत्याही व्यक्तीसाठी गुरुची अटळ आवश्यकता हेच या ग्रंथाचे सार.
Currently there are no reviews available for this book.
Be the first one to write a review for the book Guru Gita - Marathi.