You can access the distribution details by navigating to My Print Books(POD) > Distribution

Add a Review

Guru Gita - Marathi

Swami Sahajananda Tirtha
Type: Print Book
Genre: Religion & Spirituality
Language: Marathi
Price: ₹185 + shipping
Price: ₹185 + shipping
Dispatched in 5-7 business days.
Shipping Time Extra

Description

गुरु गीता हा मुख्यतः मानवजातीसाठी आत्म-साक्षात्काराची स्थिती प्राप्त करण्यासाठी, गुरूची अनिवार्य आवश्यकते बाबत भगवान शिव आणि त्यांची पत्नी देवी पार्वती यांच्यातला एक संवाद आहे. हा एक प्राचीन संस्कृत ग्रंथ "स्कंद पुराण "चा एक भाग आहे.
हे एक असाधारण पुस्तक आहे जे प्रत्येक व्यक्तीने तिच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक पार्श्वभूमीची पर्वा ना करता वाचन्या योग्य आहे.
कोणत्याही धार्मिक दृष्टिकोनातून या पुस्तकात विवादास्पद असे काहीही नाही. जरीहि हा हिंदू मान्यतेनुसार एक देव आणि त्याची पत्नी यांच्यात घडलेला संवाद असला, तरी ही शिकवण पूर्णपणे धर्मनिरपेक्ष आहे. कोणत्याही व्यक्तीसाठी गुरुची अटळ आवश्यकता हेच या ग्रंथाचे सार.

About the Author

लेखक ९७ वर्षांचे आहेत आणि सध्या ते भारतातील विजयवाडा शहरात राहतात. त्यांचे गुरु स्व. स्वामी शिवोम तीर्थ यांनी त्यांस शक्तीपात प्रक्रियेने अनुग्रहित केले. पूजनीय स्वामींनी पाच दशकांहून अधिक काळ हिमालयीन भागात ध्यान साधना केली. तदनंतर त्यांनी कुंडलिनी योगाच्या मार्गावर असंख्य शिष्यांना अनुग्रहित करून शक्तीपात पद्धतीचा वारसा पुढे नेला आहे.

Book Details

Number of Pages: 96
Dimensions: 5.5"x8.5"
Interior Pages: B&W
Binding: Paperback (Perfect Binding)
Availability: In Stock (Print on Demand)

Ratings & Reviews

Guru Gita - Marathi

Guru Gita - Marathi

(Not Available)

Review This Book

Write your thoughts about this book.

Currently there are no reviews available for this book.

Be the first one to write a review for the book Guru Gita - Marathi.

Other Books in Religion & Spirituality

Shop with confidence

Safe and secured checkout, payments powered by Razorpay. Pay with Credit/Debit Cards, Net Banking, Wallets, UPI or via bank account transfer and Cheque/DD. Payment Option FAQs.