You can access the distribution details by navigating to My Print Books(POD) > Distribution
अनेकदा हरलो... पण प्रत्येक वेळी पुन्हा उभा राहिलो
हा फक्त माझा प्रवास नाही, तर प्रत्येक पडलेल्या माणसाची हृदयस्पर्शी गोष्ट आहे.
आयुष्याने अनेकदा मला हरवण्याचा प्रयत्न केला. नात्यांनी, परिस्थितीने आणि अपयशाने मला खाली पाडलं. पण मी प्रत्येक वेळी स्वतःच्या जिद्दीवर पुन्हा उभा राहिलो.
हे पुस्तक तुम्हाला शिकवेल:
- पडल्यानंतर पुन्हा कसं उठायचं
- लोक काय म्हणतील याला घाबरायचं नाही
- स्वतःवर विश्वास कसा ठेवायचा
जर तुम्ही आयुष्यात कधी हरल्यासारखं वाटत असेल, तर हे पुस्तक तुमच्यासाठीच आहे. ही फक्त गोष्ट नाही, तर पुन्हा उभं राहण्याची ताकद आहे.
119 पानांची ही छोटीशी आत्मकथा तुमचं आयुष्य बदलू शकते.
Currently there are no reviews available for this book.
Be the first one to write a review for the book पडलो अनेकदा... पण प्रत्येक वेळी पुन्हा उभा राहिलो.