You can access the distribution details by navigating to My Print Books(POD) > Distribution
मित्रांनो नमस्कार :- भूतात्मा पब्लिकेशन मध्ये मी योगेश वसंत बोरसे तुम्हा सर्वांचे स्वागत करतो .. सादर आहे ‘ स्टॅच्यु ‘ या कथेचा पुढील भाग ! – ‘ स्टॅच्यु – गेम ओवर ‘
मित्रांनो - या सृष्टीत जितके सत्य डोळ्यांना दिसते, त्याहून कितीतरी पट अधिक रहस्य अदृश्य विश्वात दडलेले असते. जेव्हा असीम दैवी शक्ती आणि अघोरी असुरी लालसा एकमेकांसमोर उभ्या ठाकतात, तेव्हा सुरू होतो एक भयानक आणि अज्ञाताचा खेळ !
मनुष्य आपल्या जीवन कार्यामध्ये बऱ्याच गोष्टी करतो . उचित अनुचित .. ज्याला आपण पाप आणि पुण्य ही नांवे देतो ....आपल्याला वाटते की हे आपण करतो ....पण कर्ता करविता कुणी वेगळाच असतो .. त्यात कधी आपला स्वार्थ पूर्ण होतो कधी आपला बळी जातो ..
अशीच ही एक काल्पनिक भयकथा . जी काल्पनिक असून ही आपल्या सभोवताली घडणाऱ्या घटनांचा आपल्याला आभास करून देते आणि विचार करायला भाग पाडते की खरंच आपण आपल्या प्रत्येक कृतीला जबाबदार असतो का ....
अत्यंत रोहर्षक आणि भयप्रद असलेली कथा वाचकंसाठी एक वेगळे विश्व निर्माण करते .. फक्त वाचताना स्वतची काळजी घ्या .. आणि भयकथेचा आनंद घ्या ..
आपला :- लेखक :- योगेश वसंत बोरसे
Currently there are no reviews available for this book.
Be the first one to write a review for the book स्टॅच्यु – गेम ओवर - भाग २ : एक रहस्यमय मराठी भयकथा | Marathi Horror Novel : Horror Storybook.