You can access the distribution details by navigating to My Print Books(POD) > Distribution

Add a Review

एन्‌-३ गाईड मधील कांजि

एन्‌-३ परीक्षेत आलेल्या कांजि
अनिल भास्कर सोमण
Type: Print Book
Genre: Education & Language, Exam Preparation
Language: Marathi
Price: ₹204 + shipping
This book ships within India only.
Price: ₹204 + shipping
Dispatched in 5-7 business days.
Shipping Time Extra

Description

एन्‌-३ गाईड हे पुस्तक जे.एल.पी.टी. (जापनीज लँग्वेज प्रोफिशिअन्सी टेस्ट) च्या एन्‌-३ लेव्हल साठी असून, एन्‌-३ परीक्षेसाठीचा सर्व अभ्यासक्रम ह्या पुस्तकात समाविष्ट केलेला आहे.
ह्या पुस्तकात - एन्‌-३ परीक्षेत आलेल्या कांजि दिलेल्या असून त्या कांजिंचा उपयोग करून येणारे शब्द व त्यांचे अर्थ मराठीत दिलेले आहेत.कांजिंचे फुरिगानासुद्धा दिलेले आहे. एकूण कांजि ३०० पेक्षा जास्त आहेत.त्याची जोडणीसुद्धा ह्यात दिलेली आहे.

About the Author

एन्‌-३ गाईड हे पुस्तक लिहिण्यासाठी बराच कालावधी लागला. लेखकाने स्वत:ने टाईप सेटिंग, डाटा एन्ट्री केलेली असून एन्‌-३ परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना ते उपयुक्त व्हावे ह्या दृष्टिकोनातून त्याची रचना केलेली आहे.
गेले अनेक वर्षांच्या अनुभवातून ह्या पुस्तकाची निर्मिती झाली आहे. आत्तापर्यंत जपानी भाषा मराठीतून शिकण्यासाठी अनेक पुस्तके लेखकाने लिहिली असून शब्दकोषसुद्धा लिहिला आहे.
हे पुस्तक एन्‌-३ परीक्षार्थींसाठी अत्यंत उपयुक्त आहे व विद्यार्थी ह्याचा फायदा नक्कीच करून घेतील.

Book Details

Number of Pages: 124
Dimensions: 6"x9"
Interior Pages: B&W
Binding: Paperback (Perfect Binding)
Availability: In Stock (Print on Demand)

Ratings & Reviews

एन्‌-३ गाईड मधील कांजि

एन्‌-३ गाईड मधील कांजि

(Not Available)

Review This Book

Write your thoughts about this book.

Currently there are no reviews available for this book.

Be the first one to write a review for the book एन्‌-३ गाईड मधील कांजि.

Other Books in Education & Language, Exam Preparation

Shop with confidence

Safe and secured checkout, payments powered by Razorpay. Pay with Credit/Debit Cards, Net Banking, Wallets, UPI or via bank account transfer and Cheque/DD. Payment Option FAQs.