You can access the distribution details by navigating to My Print Books(POD) > Distribution
हे पुस्तक त्या प्रत्येकासाठी आहे, ज्याच्या मनात कधी ना कधी “मामा ची मुलगी” या नात्याबद्दल काहीतरी खास, न सांगितलेलं आणि खोलवरचं प्रेम दडलं आहे.या पुस्तकात ८०+ हून अधिक कविता आहेत, ज्या एका अशा मनातून आलेल्या आहेत ज्याने या नात्यात फक्त नातं नाही, तर स्वतःचं संपूर्ण जग पाहिलं आहे. लहानपणापासून एकत्र वाढताना तयार झालेलं नातं… हसणं, रडणं, भांडणं, आणि नकळत मनात निर्माण झालेल्या भावनांचा प्रवास या कवितांमधून व्यक्त होतो.
Currently there are no reviews available for this book.
Be the first one to write a review for the book मामा ची मुलगी साठी लिहलेले माझे बोल.