You can access the distribution details by navigating to My Print Books(POD) > Distribution

(5 Reviews)

Mandodari: Ek Nishabd Kahani

Yugkanya-2
Dr. Anita Gupte
Type: Print Book
Genre: Literature & Fiction, History
Language: Marathi
Price: ₹525
Price: ₹525
Free Shipping
Dispatched in 5-7 business days.
Shipping Time Extra

Description

Let’s journey back to 7300BC to discover:
A city of gold
Where dwelt abundant peace and contentment in houses studded with gems. An Empire, so vast that the equator bisected it.
A war, that almost wiped out not one but two races.
An ancient dynasty that spiraled into a dark abyss of self-destruction; plagued with ego, anger and pride. A noble King who was an esteemed scholar and a fearless warrior. A monarch who failed to conquer his inner demons.
A sagacious Queen.
Tales of her beauty and wisdom spread through the world. A virtuous wife who stood by her husband, when even his kin seemed to desert him. A mother who could only spectate helplessly, the downfall of her kingdom and the blood of her slain sons.
She was the Queen of Sinhala- present day Sri Lanka.
This is the story of Mandodari, the forgotten wife of Ravan.

सुमारे आठ हजार वर्षांपूर्वी----
एक सुवर्ण नगरी
जिथे शांति आणि समाधानाचे साम्राज्य होते. चहूबाजूंनी सागराने वेढलेला हा प्रदेश. विषुववृत्त छेदून जाणारी प्रधान यम्योत्तर. वसुंधरेचे मध्यमंडल आणि जणू धुरा सांभाळणारा भूभाग. पर्जन्याची कृपादृष्टी असलेली सुपीक धरती.
एक महायुद्ध
ज्यात एक नव्हे तर दोन प्रजाती नामशेष झाल्या. इंद्रालाही हेवा वाटावा असा जगाच्या उत्पत्तीपासून अस्तीत्वात असलेला राजवंश. जो अहंकार आणि प्रतिशोधाच्या अग्नीत बेचिराख झाला.
एक साम्राज्ञी
अप्सरेचे सौन्दर्य आणि देवी सरस्वतीची बुद्धिमत्ता ल्यालेली. बलाढ्य, नृपश्रेष्ठ पतीची प्रिय पत्नी आणि महापराक्रमी पुत्राची माता. सुवर्णाच्या प्रासादात निवास करणारी, अशी ही नृप पत्नी; जिच्या भाग्याचा कुणालाही हेवा वाटावा.
सर्वनाशाच्या साक्षी ह्या सुलक्षणी राजस्त्रीचे नाव होते मंदोदरी.

About the Author

Anita is an allied health professional with a doctorate in Psycho-Oncology. A dedicated traveler and an avid reader, her favorite books include works of Munshi Premchand, Rabindranath Tagore, Sumati Kshetramade, Shivaji Sawant, Chitra Bannerjee-Devkaruni, Jane Austen, Jeffery Archer, and as a kid Enid Blyton.
Having a passion for history, which is only accentuated by her travels, Anita writes historical fiction based on legends of exemplary women. She hopes that these stories, overlooked in scriptures, would inspire women in current times to stand tall and believe in themselves.
Anita's kids describe her as someone who is full of life, an old soul with young mentality, and a friend. She currently lives in Australia and is still practicing in her field while writing in her spare time.
Anita would love to hear from her readers and welcomes all feedback. She quotes the words of Malcom X "If you have no critics, you will have no success."
Connect Anita on her website (www.anitagupte.com), facebook (www.facebook.com/AuthorAnita), twitter (@anita_gupte), instagram (@authoranitagupte).

Book Details

ISBN: 9781637543818
Number of Pages: 328
Dimensions: 5.50"x8.50"
Interior Pages: B&W
Binding: Paperback (Perfect Binding)
Availability: In Stock (Print on Demand)

Ratings & Reviews

Mandodari: Ek Nishabd Kahani

Mandodari: Ek Nishabd Kahani

(5.00 out of 5)

Review This Book

Write your thoughts about this book.

5 Customer Reviews

Showing 1-4 out of 5
Keertimohile 2 years, 7 months ago

अनोळखी मंदोदरी सोबत ओळख

अभिनंदन लेखिका डॉ. अनिता गुप्ते यांचे. इतके सुंदर, पारंपरिकता दाखवणारे, पुर्वीच्या काळात घेऊन जाणारे पुस्तक लिहिल्या बद्दल ... पुस्तक वाचायला चालू केल्यावर वाचतच राहावे असे वाटते इतक छान लिहिलंय. लेखिकेचा सखोल अभ्यास मंदोदरी वरचा, त्यामुळे पहिल्यांदा च मंदोदरी नीट समजली. आता पर्यंत सीता, द्रौपदी यांच्या विषयी माहिती होती पण मंदोदरी बद्दल अजिबात काहीच माहीत नव्हते.... फक्त रावणाची बायको यापलीकडे जाऊन तिची ओळख या पुस्तकामुळे झाली !!!!

Itshadtra@123 2 years, 7 months ago

मंदोदरी एक निशब्द कहाणी

पंचकन्यायेतं असे जीची स्मरणी अशा मंदोदरी ची ही एक निशब्द कहाणी मयासूयाची कन्या लंकाधिशाची
राणी पतीनिष्ठ अशी ही नारी ही सहधर्मचारिणी तिच्या अंतरीची व्यथा घेऊया जाणुनी अशी कशी ही मंदोदरी झाली तिची निशब्दवाणी .डॉक्टर अनिता गुप्ते यांनी लिहिलेली मंदोदरी एक निशब्द कहाणी हे पुस्तक अतिशय सुरेख आहे खरोखरी आपल्याला मंदोदरी ची काहीच माहिती नव्हती भाषा ओळख ओघवती आणि सुरेख आहे सर्वांनी जरूर हे पुस्तक वाचावे धन्यवाद!!

borkar.hemant30 2 years, 8 months ago

मंदोदरी: एक नि:शब्द कहाणी

Dr. Anita Gupte ह्यांनी लिहिलेली ही कादंबरी....वाचायला सुरुवात केली आणि मग ह्या कथेत असा काही interest आला कि पुस्तक सोडायची इच्छाच होई ना. मंदोदरी चं एक आगळं वेगळं रूप आपल्या डोळ्या समोर उभे राहिले. हे चरित्र साकारण्या साठी लेखिके नी घेतलेली विशेष मेहनत स्पष्ट दिसते. प्रत्येक character, मग तो रावण असो की मेघनाद, कुंभकर्ण असो की विभिषण ची पत्नी सरमा , बरोबर न्याय केलं आहे.
भाषा अगदी सहज, सुंदर आणि freeflowing. त्यामुळे ही कादंबरी सुरू झाली की आपण त्यात वाहत जातो , त्यातून कथानक इतकं सुंदर आहे की कादंबरी उचलली की खाली ठेवायची इच्छाच होत नाही.
लेखिकेला खूप खूप शुभेच्छा.

purandare.shashi5 2 years, 8 months ago

मन्दोदरी- एक निःशब्द कहाणी.

आत्ता चार दिवसापूर्वीच ही कादंबरी हातात आली आणि वाचायला सुरुवात केली. लेखिका अनिता गुप्ते ह्यांची ही दुसरी कादंबरी...मन्दोदरी ची एक वेगळीच ओळख आपल्याला ह्या कादंबरीतून होते. रावणाची पत्नी एवढीच ओळख नसून ती एक हुशार वास्तुविशारद,अतिशय सुंदर,पतिव्रता आणि राजकारभारात दक्ष अशी कर्तृत्ववान स्त्री होती. तिची ही नवीन ओळख होते ह्या कादंबरीतून. तसंच रावण, कुंभकर्ण, विभीषण ,रावणाची आई कैकसी ,रावणाची बहीण मीनाक्षी ह्या सगळ्यां बाबत इत्थंभूत माहिती आपल्याला इकडे मिळते. ह्या कादंबरीतील प्रत्येक पात्र लेखिकेनी पूर्ण न्याय केला आहे.
लेखिकेनी अगदी साध्या भाषेत इतकं रोचक वर्णन केलंय कि पुस्तक खाली ठेवायची इच्छाच होत नाही. तिची कथानकावर ची पकड़ शेवट पर्यंत कसलेली आहे आणि म्हणूनच आपण ह्या कादंबरीत अक्षरशः आकण्ठ बुडून जातो.

Other Books in Literature & Fiction, History

Shop with confidence

Safe and secured checkout, payments powered by Razorpay. Pay with Credit/Debit Cards, Net Banking, Wallets, UPI or via bank account transfer and Cheque/DD. Payment Option FAQs.