You can access the distribution details by navigating to My Print Books(POD) > Distribution

Add a Review
Type: Print Book
Genre: Poetry
Language: Marathi
Price: ₹250 + shipping
Price: ₹250 + shipping
Dispatched in 5-7 business days.
Shipping Time Extra

Description

पुस्तकांबद्दल

शीर्षक - माझ्या ५१ गझल
लेखक - लक्ष्मीधर वि. गावपांडे

या गझलांच्या पुस्तकात मी विविध विषयांवर ५१ मराठी गझल लिहिल्या आहेत. मी माझ्या बालपणीच्या आठवणी, माझी निरीक्षणे, माझे अनुभव, माझ्या भावना, माझे विचार आणि विविध विषयांबद्दलची माझी मते आणि समाजात पाहिलेल्या वेगवेगळ्या घटना यांचा या गझलांमध्ये समावेश करण्यात आलेला आहे.

तुम्हाला माझ्या या ५१ मराठी गझल वेगवेगळ्या विषयांवर सापडतील ज्यामुळे आपल्याला तारुण्यापासून वयोवृधांच्या जीवनातील विविध अनुभवांचे विस्तृत दर्शन मिळेल. मला खात्री आहे की या गझल तुमच्या हृदयाला स्पर्श करतील आणि बर्‍याचदा आपल्या स्वतःच्या आयुष्यातील अनुभवांशी निगडित आहेत असा भास निर्माण करतील.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
About the Book

Title – Mazya 51 Gazal
Author – Laxmidhar V. Gaopande

This book contains all original and interesting 51 Marathi gazals of author. These gazals cover various topics like childhood memories, school days, about teachers, good human values, nature, festivals etc. and observations and opinions about various issues we all see in our society today.

...

About the Author

लेखक चरित्र

लेखक, लक्ष्मीधर वि. गावपांडे यांनी व्हीएनआयटी नागपूर, सिम्बायोसिस इंस्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट, पुणे आणि इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) मद्रास येथे अभियांत्रिकी व व्यवस्थापन विषयातील पदवी आणि पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

त्यांनी अमेरिका आणि ब्रिटन मध्ये सॉफ्टवेअर सल्लागार म्हणून काम केले आहे. त्यांनी आजवर अमेरिका, ब्रिटन , जर्मनी, जपान, सिंगापूर, इस्राईल, इटली, दक्षिण कोरिया, नेदरलँड, स्वित्झर्लंड, नॉर्वे आणि फ्रान्स यासारख्या अनेक देशांचा प्रवास केला आहे आणि तेथिल वेगवेगळ्या संस्कृती, लोक आणि त्यांचे वर्तन पाहिले आहे.

त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदेत अनेक पेपर्स प्रकाशित केले आहेत आणि त्यांना देश-विदेशातील अनेक शैक्षणिक संस्थांद्वारे विविध विषयांवर बोलण्यासाठी आमंत्रित केले आहे. तसेच विविध परिषदांमध्ये त्यांनी भाषण केले.

लहानपणापासूनच त्यांनी निबंध, कविता आणि गझल स्पर्धांमध्ये पुरस्कार जिंकले आहेत. त्यांच्या शैक्षणिक उत्कृष्टतेसाठी त्यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कार आणि शिष्यवृत्ती प्राप्त आहेत.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
About the Author

Author, Laxmidhar V. Gaopande has studied engineering at VNIT Nagpur, Management at Symbiosis Institute of Business Management, Pune and...

Book Details

Number of Pages: 135
Dimensions: 6.00"x9.00"
Interior Pages: B&W
Binding: Paperback (Perfect Binding)
Availability: In Stock (Print on Demand)

Ratings & Reviews

माझ्या ५१ गझल/Mazya 51 Gazal

माझ्या ५१ गझल/Mazya 51 Gazal

(Not Available)

Review This Book

Write your thoughts about this book.

Currently there are no reviews available for this book.

Be the first one to write a review for the book माझ्या ५१ गझल/Mazya 51 Gazal.

Other Books in Poetry

Shop with confidence

Safe and secured checkout, payments powered by Razorpay. Pay with Credit/Debit Cards, Net Banking, Wallets, UPI or via bank account transfer and Cheque/DD. Payment Option FAQs.